बौद्धांनी जाळली मुस्लिम धर्मियांची घरं
धार्मिक अशांतीचं लोण म्यानमारमध्येही पसरलेलं आहे. म्यानमारमध्ये बौद्धांच्या एका संघाने मुस्लिम धर्मियांची घरं आणि दुकानं जाळली आहेत.
Aug 25, 2013, 03:37 PM ISTमुस्लिम महिलांकडून नरेंद्र मोदींना राखी!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू उत्तर प्रदेशातही चांगलीच चालली. उत्तर प्रदेशातील अमरोहा या गावातील मुस्लिम महिलांनी नरेंद्र मोदींना दहा मीटर लांब राखी पाठवली आहे.
Aug 21, 2013, 05:09 PM ISTशरद पवारांचं वादग्रस्त वक्तव्य
मालेगाव बॉम्बस्फोटातील १७ मुस्लिम तरुण आणि इशरत जहाँ व्यवस्थेचे नाहक बळी ठरले असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलंय.
Aug 10, 2013, 06:19 PM ISTमोदींचा गुजरात; मुस्लिम बांधवांकडून एन्ट्री फी!
अहमदाबादच्या ‘शुमार द हिमालयन’ या भल्या मोठ्या मॉलमध्ये शुक्रवारी मुस्लिम बांधवांकडून २० रुपये एन्ट्री फी वसूल केली.
Aug 10, 2013, 02:29 PM ISTदोन पेक्षा अधिक मुलं तर करणार नसबंदी...
म्यानमारच्या रखीने प्रांतात बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी म्यानमार सरकारने दोन मुलांनंतर मुसलमानांनी नसबंदी करावी.
May 28, 2013, 01:13 PM ISTदारुचा ब्रॅन्ड लोगो लपवण्यासाठी जर्सीवर चिकटपट्टी
आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिलाच क्रिकेटर परवेज रसूलनं आपल्या जर्सीवर दारूच्या ब्रॅन्डचा लोगो लावण्यास नकार दिलाय.
May 14, 2013, 09:56 AM ISTफेसबुकवर मुस्लिम महिलांचं अर्धनग्न फोटो आंदोलन
ट्युनिशियामधील अमिनाच्या समर्थनार्थ जगभरातल्या मुस्लिम महिलांनी फेसबुकवर आपले टॉपलेस फोटो अपलोड करत आंदोलन सुरू केलं आहे. याद्वारे त्यांनी इस्लामी संस्कृतीलाच आव्हान दिलं आहे.
Mar 26, 2013, 05:15 PM ISTमुस्लिम समाजाने साजरी केली शिवजयंती
राज्यात अनेक ठिकाणी आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूरमधल्या औसा तालुक्यातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Feb 19, 2013, 11:39 PM IST`केसांना काळा डाय... नमाज ग्राह्य धरणार नाही`
मुस्लीम बांधवांनी केसांना काळं करण्यासाठी डाय लावू नये, असा फतवाच दारुम उलूम देवबंद या संघटनेनं काढलाय. याआधीही मुलींनी जीन्स घालू नये, टॅटू काढू नये, असे अनेक फतवे या संघटनेनं लादण्याचा प्रयत्न केलाय.
Dec 12, 2012, 09:27 AM IST'सिमी'वर अजून २ वर्षं बंदी
‘सिमी’ या संघटनेवरील बंदी दोन वर्षांनी वाढवण्याच्या गृहमंत्रालयाच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ‘स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या वादग्रस्त संघटनेवर आणखी दोन वर्षं बंदी कायम असणार आहे.
Jan 13, 2012, 05:17 PM ISTरश्दींविरुद्ध पुन्हा 'देवबंद' आक्रमक
वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांना भारतात येण्यास इस्लामी मदरसे दारूल उलूम देवबंदने केलेल्या विरोधाला उत्तर देताना म्हटले की मला भारतात यायला मला व्हिसाची गरज नाही.
Jan 10, 2012, 10:01 PM ISTआठवलेंची मुस्लिमांना साद
मुस्लिमांनी नेत्यांनी आठवलेंची ऑफर धुडकावल्यानंतर कॉग्रेस राष्ट्रवादीनंही आठवलेंवर तोंडसुख घेतलंय. त्यातच आठवले वारंवार मुस्लीमांना आवाहन करत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आलाय.
Dec 2, 2011, 06:29 PM ISTमोदींच्या शालीने ओढवला वाद
आज वडोदरा येथील नवसारीला चालू असणाऱ्यासद्भावना उपवासाच्या दरम्यान मुस्लिम समाजाने दिलेली शाल अंगावर घेण्यास नकार दिला. या सद्भावना उपवासाच्या वेळी एका मुस्लिम व्यक्तीने मोदींना भेट म्हणून शाल देऊ केली. पण, शाल स्वीकारण्यास नकार दिला.
Oct 20, 2011, 01:16 PM IST