muslim girl

लग्न मोडलंत आमचं मनोबल नाही! हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणी आज पुन्हा विवाहबंधनात अडकणार, पोलिसांना आव्हान

Viral News: केरळमध्ये (Kerala) 21 वर्षीय हिंदू (Hindu) तरुण आणि 18 वर्षीय मुस्लीम (Muslim) तरुणी विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या लग्नात विघ्न आणलं होतं. पोलीस तरुणीला लग्नाआधी मंदिरातून खेचून नेत असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला होता. 

 

Jun 21, 2023, 09:53 AM IST

"आपल्या समाजातील मुलं मेलेत का, यांच्यासोबत कशाला...", बुरखा घातलेल्या तरुणीशी भरबाजारात गैरवर्तन, तरुणाला मारहाण

Crime News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुरादाबाद (Moradabad) येथील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. काही तरुणांनी बुरखा घातलेल्या तरुणीला आणि तिच्यासह असणाऱ्या तरुणाला मारहाण केली आहे. यावेळी त्यांनी तरुणाला आपल्या समाजातील मुलं मेली आहेत का? अशी विचारणाही केली. 

 

May 23, 2023, 02:23 PM IST

Love Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'

Love Marriage  :  हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे. 

Jan 14, 2023, 09:24 PM IST

कलेला धर्म असतो? मौलवींनी नृत्याला नाकारलं, मंदिरातही तिला फटकारलं

किती हे दुर्भाग्य... खरंच कलेला धर्म असतो? मुस्लीम भरतनाट्यम नृत्यांगनेच्या कलेला मंदिरातही विरोध 

 

Mar 29, 2022, 01:28 PM IST

दिल्लीच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करताना मुस्लिम मुलगी अजित डोवलांना म्हणाली...

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.

Feb 26, 2020, 08:11 PM IST

केंद्र सरकार मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी देणार 51,000 रूपयांचा ‘शादी शगुन’

 देशातील मुस्लिम मुलींनां उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पूढे टाकले आहे.

Aug 6, 2017, 01:51 PM IST

भजन गायलेली मुस्लिम तरुणी कट्टरपंथींच्या निशाण्यावर

कन्नडच्या एका रिअलिटी शोमध्ये हिंदू धार्मिक गाणं गायल्यामुळे एका मुस्लिम तरुणीवर कट्टरपंथी लोकांचा ऑनलाईन हल्ला सहन करावा लागत आहे.

Mar 9, 2017, 06:49 PM IST

लैंगिक सुख मिळत नसल्याने घटस्फोट

पतीकडून शारीरिक सुख मिळत नसल्यानं एका महिलेनं घटस्फोट मागितलाय. 

Mar 22, 2016, 01:06 PM IST

धार्मिक सहिष्णूता : मुस्लिम मुलगी रामायण परीक्षेत पहिली

धार्मिक सहिष्णूतेचे एक चांगले उदाहरण फातिमा रहिला ही मुस्लिम मुलगी कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील पुत्तुर तालुक्यातील या मुस्लिम मुलीने रामायण परीक्षेत तब्बल ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे.  सध्या या मुलीचं कौतुक होतंय.

Feb 12, 2016, 04:29 PM IST