४८ तासांत ४ हत्यांनी नागपूर हादरलं!
नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले आहेत.
Jun 26, 2018, 10:06 PM ISTनागपूर | ४८ तासांत ४ हत्यांमुळे खळबळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 26, 2018, 09:09 PM ISTसंभाजी निलंगेकर पाटील यांच्या माजी अंगरक्षकाला अविनाश चव्हाण यांच्या हत्येची सुपारी
लातूरच्या अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय.
Jun 26, 2018, 08:44 PM ISTलातूर | पालकमंत्र्यांच्या माजी अंगरक्षकाला अविनाश चव्हाण हत्येची सुपारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 26, 2018, 08:27 PM ISTस्टेप बाय स्टेप क्लासच्या अविनाश चव्हाण यांच्या हत्येचं गूढ उकललं
लातूरमध्ये स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्ये प्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
Jun 26, 2018, 07:30 PM ISTलातूर | अविनाश चव्हाण हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 26, 2018, 07:16 PM ISTआळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची भरदिवसा हत्या
आळंदी नगरपालिकेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आली आहे.
Jun 26, 2018, 06:28 PM ISTपिंपरी चिंचवड | आळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची भरदिवसा हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 26, 2018, 06:23 PM ISTशैलजा हत्याकांड : सुंदरता, प्रेम आणि वासनेची रक्तरंजित कहाणी!
शैलजाच्या हत्या प्रकरणात मेजर निखिल हांडा याला पोलिसांनी अटक केलीय
Jun 26, 2018, 03:09 PM ISTमुलीच्या हव्यासापोटी मुलाची पिंपात टाकून हत्या
मुलीच्या हव्यासापोटी मुलाची पिंपात टाकून हत्या
Jun 25, 2018, 11:08 PM IST'स्टेप बाय स्टेप'च्या संचालकाची गोळ्या घालून हत्या
लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोठी आणि खळबळजनक घटना घडलीय. 'स्टेप बाय स्टेप' क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मध्यरात्री एकच्या सुमारास शहरातील सरस्वती कॉलनी जवळील शिवाजी शाळेजवळ अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे.
Jun 25, 2018, 08:34 PM ISTकोल्हापुरात भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदेची हत्या
हे कृत्य केल्यावर सूर्यकांत याने जयसिंगपूर पोलिसांत जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
Jun 24, 2018, 11:31 AM ISTपाणी सोडलं नाही म्हणून वॉचमनची हत्या
पाणी सोडले नाही म्हणून उल्हासनगरमध्ये वॉचमनची हत्या करण्यात आलीय.
Jun 20, 2018, 04:49 PM ISTउल्हासनगर | पाणी सोडलं नाही म्हणून वॉचमनची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 04:35 PM IST