munawwar rana passes away 0

लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांच निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Munawwar rana Passes Away: उर्दू शायर आणि लेखक मुनव्वर राणा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी वयाच्या 71 व्या वर्षी तिने घेतला अखेरचा श्वास 

Jan 15, 2024, 06:39 AM IST