mumbaikar

'देशी'पॉर्न पाहण्यात मुंबईचा चौथा क्रमांक, दिल्ली टॉपला

भारतीयांना देशी पॉर्न पाहायला आवडतं.

Apr 7, 2016, 01:53 PM IST

मुंबईकरांच्या जीवावर बेततेय लोकल ट्रेनची गर्दी

लोकल ट्रेनमधली गर्दी आणि त्यासाठीची धावपळ मुंबईकरांच्या जीवावर बेतणारी ठरलीय. रेल्वेच्या धावपळीचा मुंबईकरांवर किती ताण येतो, याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. 

Apr 1, 2016, 12:17 PM IST

सावधान ! खोकल्याने मुंबईकर हैराण

देशभरात थंडीची लाट वाढत असतांना, मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत असतांना, मुंबईकर हैराण आहेत खोकल्याच्या साथीने, ऋतूचक्रातील बदलामुळे फैलावलेला खोकला चांगलाच वाढलाय. दहा दिवस झाल्याशिवाय हा खोकला जात नाही, हे सुद्धा दिसून येतंय.

Dec 14, 2015, 09:51 PM IST

मुंबईकरांनो सुरक्षित प्रवास करा

मुंबईकरांनो सुरक्षित प्रवास करा

Nov 30, 2015, 10:07 PM IST

मुंबई-पुणेकरांना असा बसेल दुष्काळाचा फटका

राज्याने कधीही पाहिलं नाही एवढं भयानक दुष्काळाचं रूप समोर येणार आहे. १९७२ च्या दुष्काळाएवढी भयानकता जाणवणार नाही. पण तीव्रता त्याच्या आसपास जाऊन पोहोचणारी आहे. मुंबई-पुण्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला, दूध, फळं आणि कांदा यासारख्या वस्तूंचे भाव आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.

Aug 23, 2015, 12:02 PM IST

मुंबईकरांमधील माणुसकी संपतेय? जाणून घ्या काय घडतंय मायानगरीत

 बडे दिलवालों की नगरी म्हणजे मायानगरी मुंबई. मात्र अस्सल मुंबईकरांची ही खासियत आता पुसट होत चाललीय. आपल्या रक्तामांसाच्या नातलगांना बेवारस सोडण्याची वृत्ती मुंबईकरांमध्ये वाढत चाललीय का? 

Aug 13, 2015, 08:16 PM IST

दोन खडूस मुंबईकर आमने-सामने

भारताचा या वर्ल्डकपमधील कमबॅक सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलाय... आता भारताच्या दृष्टीनं शनिवारी होणारा सामना एक औपचारिकता असणार आहे... मात्र महाराष्ट्रासाठी विशेषतः मुंबईकरासाठी हा सामना वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, कारण या सामन्यात उभय संघातले माजी मुंबईकर टीममेट आमने सामने असणार आहेत....

Feb 26, 2015, 08:54 PM IST

मुंबईकरांना आज ऑक्टोबर हिटपासून काहीसा दिलासा

शहरात आज ऊन सावलीचं वातावरण असल्याने मुंबईकरांना आज उष्णतेपासून काही वेळ दिलासा मिळाला आहे . 

Oct 7, 2014, 06:05 PM IST

रेल्वे बजेटः मध्य रेल्वेच्या अपेक्षा पूर्ण होतील का?

मध्य रेल्वचे लोकल वाहतुकी संदर्भातले अनेक प्रकल्प यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान यंदा मध्य रेल्वेच्या बाबतीत तोंडाला पाने पुसली जाणार नाही अशी आशा आहे.

Jul 4, 2014, 08:26 PM IST