mumbai

Petrol Diesel Price : पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, इंधनाचे दर किती?

Today Petrol Diesel Price : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवस संप पुकारला होता. त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे. अशातच आज (3 जानेवारी) तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. परिणामी पेट्रोल पंपावर आजची परिस्थिती काय असणार आहे ते जाणून घ्या... 

Jan 3, 2024, 09:31 AM IST

गुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?

Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते. 

Jan 3, 2024, 08:53 AM IST

रोहित शर्माची पत्नी संतापली, थेट मुंबई महापालिकेला विचारला प्रश्न

Ritika Sajdeh : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन तारखेपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झालीय. दरम्यान, सामन्यााधी रोहित शर्माची पत्नी रितिका मुंबईत परतली.

Jan 2, 2024, 07:15 PM IST

'श्रीमान-श्रीमती' फेम राकेश बेदी यांच्यासोबत ऑनलाइन फसवणूक, कथित आर्मी ऑफिसरकडून गंडा

Shrimaan Shrimati fame Rakesh Bedi cyber fraud :  'श्रीमान-श्रीमती' या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेले राकेश बेदी यांच्यासोबत ऑनलाइन फसवणूक.

Jan 2, 2024, 10:48 AM IST
Mumbai Siddhivinyak Temple Crowded By Devotees On First Day Of New Year 2024 PT1M8S

Mumbai | नव्या वर्षाचा श्रीगणेशा, सिद्धिविनायकाच्या दर्शनाने सुरुवात

Mumbai | नव्या वर्षाचा श्रीगणेशा, सिद्धिविनायकाच्या दर्शनाने सुरुवात

Jan 1, 2024, 10:35 AM IST

'यांना' उमेदवारी नकोच; लोकसभा निवडणुकांपूर्वी फडणवींसाचा कडक इशारा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2024 पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्‍चित आहे, असे समजून मैदानात उतरून काम करणे थांबवू नका, असाही इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Jan 1, 2024, 08:09 AM IST

घरी दारु पार्टीसाठी लागतो परवाना? नशेत सापडल्यावर किती दंड? आत्ताच जाणून घ्या

Year Ended 2023: घरी आलेल्या पाहुण्यांना दारु देण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. नव वर्षात डोक्याला ताण नको असेल तर राज्य आणि शहराचे एक्साइज नियम-कायदे समजून घ्या.

Dec 31, 2023, 11:11 AM IST

22,250 कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास करतो तेव्हा; Viral Video पाहिलात का?

Niranjan Hiranandani : मुंबईतील प्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हेही वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचीही मदत घेतली.

Dec 31, 2023, 09:42 AM IST

Mumbai Railway Megablock : मुंबईकरांनो थर्टी फर्स्टसाठी घराबाहेर पडताय? आधी लोकलचे वेळापत्रक तपासा

Megablock News In Marathi : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तसेच आज थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रेल्वेकडून विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहे. 

Dec 31, 2023, 08:49 AM IST

Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..

Dec 31, 2023, 08:43 AM IST

'मुंबईत येणाऱ्या मराठ्यांना अडवलं तर फडणवीसांच्या घरी...'; जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Mumbai Protest: मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलन होणार आहे.

Dec 29, 2023, 04:08 PM IST