mumbai water supply

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! पाऊस पडला तरी राहणार कायम पाणीकपात

Mumbai Water Supply:  जून महिन्यात मान्सून दाखल झालाय पण अजूनही धरणातील पाणीसाठा अपेक्षित असा भरलेला नाहीय.

Jul 1, 2024, 10:14 AM IST

Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात सलग 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबईकरांना केलंय. कारण सलग 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

Jun 2, 2024, 11:17 AM IST

मुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात 24-25 मे रोजी पाणी पुरवठा बंद

Water Water Cut: मे महिन्याच्या 24 आणि 24 तारखेला मुंबईतील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल. नागरिकांनी त्यामागची कारणे समजून घ्या. 

 

May 24, 2024, 06:48 AM IST

गोरेगाव पूर्वेला 'या' दिवशी 100 टक्के पाणीपुरवठा बंद

Goregaon Water Supply: गोरेगाव पूर्व येथे 24 तासांसाठी काही भागांत 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे,

Apr 19, 2024, 08:13 PM IST

मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात? पालिकेने दिली महत्वाची माहिती

Mumbai Water Supply:  मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात  कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Mar 26, 2024, 02:21 PM IST

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा

Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.

Mar 16, 2024, 07:38 AM IST

Mumbai News :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे

Mumbai Water Supply : पिसे जल उदंचन केंद्रातील तीन ट्रान्सफार्मर व त्या आधारे २० पंप संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती बीएससीने दिली आहे.

Mar 5, 2024, 11:09 PM IST

Mumbai News : अरे देवा! आज मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा 30- 100 टक्के बंद

Mumbai News : जाणून घ्या, शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आणि तुम्ही राहता तिथं नेमका कितपत परिणाम दिसून येणार? 

Feb 27, 2024, 07:14 AM IST

Mumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे. 

Jan 16, 2024, 09:07 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता

Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे? 

Jan 7, 2024, 09:45 AM IST

गुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?

Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते. 

Jan 3, 2024, 08:53 AM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने आखली 'अशी' योजना

Mumbai Water Supply: सध्या पिसे-पांजरापोळ ते मुलुंड या रस्त्यालगत समांतर पाइपलाइनद्वारे पाण्याची वाहतूक केली जाते. या पाइपलाइनला छोटी लाइन जोडून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. 

Dec 26, 2023, 10:38 AM IST

मुंबईच्या 'या' भागांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का?

Mumbai News : मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं असंख्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं वेळीच पाण्याचं नियोजन करा. 

 

Dec 6, 2023, 07:18 AM IST

एकदोन नव्हे, मुंबईत तब्बल 13 दिवस पाणीकपात; तारखा आताच पाहून घ्या

Mumbai News : पाहुण्यांचा राबता वाढण्याच्या काळातच मुंबई प्रशासनाकडून पाणीकपातीचा निर्णय. पाहा किती दिवसांसाठी सोसावा लागणार त्रास... 

 

Nov 17, 2023, 07:40 AM IST

मुंबईकरांवर पाणीसंकट! परळ ते गोवंडीपर्यंत 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply cut off: गुरुवार 2 नोव्हेंबर पहाटे 4 वाजेपासून शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. 

Oct 31, 2023, 02:43 PM IST