mumbai schools

मोठी बातमी । मुंबईतील शाळा आता या तारखेपासून पूर्णवेळ भरणार

Full Attendance Schools In Mumbai : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आता मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. (Schools To Resume In Mumbai )  

Feb 26, 2022, 09:25 AM IST

मराठा मोर्चा सुट्टी, मुंबईत शनिवारी पूर्ण दिवस शाळा

मध्य आणि दक्षिण मुंबईतील पालिकेच्या शाळा येत्या शनिवारी पूर्ण दिवस असणार आहेत. मराठा क्रांती मूक मोर्चासाठी दिलेल्या एका दिवसाच्या सुटीची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

Aug 11, 2017, 02:50 PM IST

मुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य - हायकोर्टानं

मुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. त्याच बरोबर कालांतराने स्त्रियांच्या गरोदरपणातच मुलांच्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल अशी चिंताही कोर्टानं व्यक्त केली आहे. दादरमधील राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत प्रवेश करणा-या गरीब विद्यार्थ्यांना बालमोहन विद्यामंदिर या शाळेनं प्रवेश नाकारला आहे. शाळेच्या या भूमिकेचा पालिकेनं कोर्टात विरोध केला आहे.

Jul 2, 2017, 12:40 PM IST