mumbai pune expressway accident

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले, नेमकी कारणे जाणून घ्या

Pune-Mumbai Expressway Accident: पुणे मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले आहे. मागच्या सहा महिन्यांच्या आकडेवरीचा विचार केला तर अपघाताचे प्रमाण 20 टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे.

Aug 20, 2023, 07:42 AM IST

मुंबई-पुणे Expressway वर ऑइल टँकर पेटला! चौघांचा होरपळून मृत्यू; एका बाजूनेच वाहतूक सुरु

Mumbai Pune Expressway Tanker Fire: खंडाळा घाटात झालेल्या या भीषण अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेकजण या आगीमध्ये होरपळल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Jun 13, 2023, 12:50 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, डिव्हाइडर चा पत्रा कारच्या आरपार तरी... दैव बलवत्तर म्हणून वाचला तिघांचा जीव

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

 

Mar 18, 2023, 04:04 PM IST

Mumbai - Pune Travel : मुंबई - पुणे महार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Mumbai - Pune travel news : मुंबई - पुणे महार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे.  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Oct 21, 2022, 08:34 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर खासगी बसला अपघात, ६ प्रवासी जखमी

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेसवर पनवेलपासून पाच किलोमीटर अंतरावर आदई गावाजवळ एक खासगी ट्रॅव्हल बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झालेत. यात २५ प्रवासी प्रवास करत होते. जखमींना कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Apr 4, 2018, 10:14 AM IST