Dengue Case: महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर; दर तासाला दोघांना लागण
Maharashtra Mumbai Dengue Case: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 2 लाख 34 हजार 427 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. या रूग्णसंख्येपैकी महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 17 हजार 531 इतकी आहे.
Dec 12, 2023, 07:10 AM ISTविरारहून अलिबाग गाठणे आता दीड तासांत शक्य; 2024 मध्ये सुरू होणार 'या' मार्गाचे काम
Virar Alibaug Multimodal Corridor: विरार ते अलिबाग दरम्यानच्या बहुद्देशी कॉरिडॉरला 2024मध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मार्गिकेमुळे विरार ते अलिबागदरम्यानच्या प्रवासाचा वेळही ५० टक्क्यांहून अधिक कमी होईल.
Dec 11, 2023, 11:59 AM ISTWPL लिलावात वृंदा दिनेश बनली करोडपती, आता बालपणीचे 'हे' स्वप्न करणार पूर्ण
Vrinda Dinesh: वृंदा सध्या 23 वर्षांखालील महिला टी-20 ट्रॉफीच्या तयारीसाठी रायपूरमध्ये आहे.
Dec 11, 2023, 11:18 AM ISTम्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड; समोर आलं धक्कादायक वास्तव
Mumbai Mhada : कोणत्या म्हाडा वसाहतीत घडला हा धक्कादायक प्रकार? यंत्रणांना सुगावा लागताच एकाचा अटक, दोघं फरार. पाहा सविस्तर वृत्त
Dec 11, 2023, 07:26 AM IST
VIDEO : मुंबईत परप्रांतीय विरुद्ध स्थानिक संघर्ष पेटला
Mumbai news Marathi Organisation Oppose Outsider Selling Fish At Bhandup Station
Dec 10, 2023, 02:40 PM IST'नशिबाने तो बचावला, पण...'; तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा VIDEO आव्हाडांनी आणला समोर
ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात भररस्त्यात हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची माहिती पोस्टमधून दिली आहे. यासोबत त्यांनी आरोपींचा हल्ल्याआधीचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ठाणे पोलिसांची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Dec 10, 2023, 12:56 PM ISTसंकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचा 1075 ट्रेनवर परिणाम; प्रवाशांवर गुन्हे दाखल
प्रवाशांना संकटकालीन साखळी (Alarm Chain Pulling) चा गैरवापर न करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. असा प्रकारे चैन खेचण्यामुळे रेल्वे सेवेवर याचा परिणाम होत आहे.
Dec 8, 2023, 09:58 PM ISTमुंबईपासून अवघ्या 20 व्या मिनिटाला गाठा 'हे' नवं शहर; नेमकं Location आलं समोर
Mumbai News : कुठे असेल अगदी नवी मुंबईसारखीच ही आणखी एक Planned City? पाहा आताच्या घडीची मोठी बातमी. कुठे असेल हे नवं शहर?
Dec 7, 2023, 11:13 AM ISTसावध व्हा! देवाच्या दारी भाविकांची लूट; सिद्धिविनायक मंदिरातील धक्कादायक प्रकार उघडकीस
Mumbai News : पोलिसांत तक्रार दाखल होता पुढील तपासास सुरुवात; तुमचीही अशीच फसवणूक झालिये का? तुम्हीही व्हीव्हीआयपी दर्शनाचा अट्टहास धरताय?
Dec 7, 2023, 07:48 AM IST
नव्या वर्षात महामुंबईतील प्रवास सोप्पा होणार; नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीत पोहोचा फक्त 10 मिनिटांत
Mahamumbai News Today: नव्यावर्षात महामुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. वाहतुक कोंडी व प्रवासाचे तास वाचणार आहेत. काय आहे नेमकं जाणून घेऊया.
Dec 6, 2023, 06:10 PM ISTमुंबईच्या 'या' भागांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का?
Mumbai News : मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं असंख्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं वेळीच पाण्याचं नियोजन करा.
Dec 6, 2023, 07:18 AM IST
नवी मुंबईत 24 तासांत 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याने खळबळ, एकाला शोधण्यात यश
Navi Mumbai: नवी मुंबईच्या विविध परिसरातून 24 तासांमध्ये 4 अल्पवयीन मुली आणि 2 मुलं बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Dec 6, 2023, 07:06 AM ISTमुंबईतील बड्या व्यापाऱ्याच्या घरी 'स्पेशल 26' स्टाईल रेड; बोगस इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी 18 लाख लुटले
मुंबईतील एका बड्या व्यापाऱ्याच्या घरी बनावट इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तब्बल 18 लाख या टोळीने लुटले आहेत.
Dec 5, 2023, 07:24 PM ISTराज्य सरकारकडून उद्या सुट्टी जाहीर; मुंबईतील कार्यालयं आणि शाळांना आदेश लागू
Mahaparinirvan Din 2023: मुंबईतील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ही सुट्टी जाहीर केली आहे.
Dec 5, 2023, 04:33 PM IST
मुंबई दुबईच्या वाटेवर! 8500 कोटी रुपये खर्च करून BMC चं मेगाप्लॅनवर काम सुरु
Mumbai News : मुंबई... अनेकांसाठी स्वप्नांचं शहर. काहींसाठी हे शहर म्हणजे पोट भरण्याची जागा. तर, काहींसाठी हक्काचं ठिकाण. अशा या शहरात सध्या नेमकं काय सुरुये? पाहा
Dec 5, 2023, 09:44 AM IST