नागरिकांनो! 'या' लक्षणांना घेऊ नका हलक्यात, वेळीच डॉक्टरांचा घ्या सल्ला
कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे.
Apr 11, 2024, 05:15 PM ISTअक्षय कुमारच्या चित्रपटासाठी निवड, तरुणीला फोन; पण आनंद क्षणभरच टिकला, कारण...
Mumbai News: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे नाव घेऊन एका तरुणीला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apr 11, 2024, 03:06 PM IST
मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार
Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे.
Apr 11, 2024, 01:23 PM ISTविदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागपूरसह, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमध्ये अलर्ट
Maharashtra rains Orange alert issued for parts of Vidarbha
Apr 10, 2024, 11:45 AM ISTरात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण महिलांना लोकलविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया.
Apr 8, 2024, 04:19 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
Apr 8, 2024, 10:08 AM ISTBMCच्या 2 अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; 8 लाखांचा पहिला हफ्ता घेतला अन्...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पालिकेच्या अभियंतानी 20 लाखांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे.
Apr 7, 2024, 11:38 AM IST1 तासाचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता ठरणार गेमचेंजर
Goregaon Mulund Link Road: गोरेगावहून मुलुंड हे अतंर आता कमी होणार आहे. अवघ्या 15 मिनिटांत आता गोरेगावहून मुलुंडला पोहोचणे शक्य होणार आहे.
Apr 5, 2024, 03:08 PM IST8 वर्षांच्या मुलीला चालताना त्रास होत होता, डॉक्टरकडे नेताच समोर आले भयंकर सत्य, शाळेतील शिपाईच...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आठ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 1, 2024, 11:13 AM ISTडोंबिवलीः महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली ती परतलीच नाही; 12 दिवस उलटूनही गूढ उकलेना
Mumbai Crime News: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिना मॉर्निंग वॉकसाठी सकाळीच घराबाहेर पडली मात्र 12 दिवस उलटून गेल्यानंतरही ती परतली नाही.
Mar 26, 2024, 05:53 PM IST
वडिलांचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून लेकाचे प्रयत्न, पण त्याच मुलाचा बापाने घेतला जीव
Mumbai Crime News: वडिलांनीच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mar 26, 2024, 03:13 PM IST5 रुपये मजुरी, नंतर पाणीपुरीचा ठेला लावला;आज मुंबईत 2 आलिशान फ्लॅट, कोण आहेत अरुण जोशी?
Success Story: अरुण जोशी यांचे आज मुंबईत दोन फ्लॅट आहेत. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. पाणीपुरीच्या व्यवसायातून त्यांनी इतके वैभव उभारले आहे.
Mar 25, 2024, 11:39 AM ISTडोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करणे पडेल महागात; पाहा लक्षणे
मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Mar 21, 2024, 05:35 PM ISTमालकाचा विश्वास मिळवून मोलकरणीने दाखवला खरा चेहरा; पवईतील उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार
Mumbai Crime News: पवई पोलीस ठाणे हद्दीत उच्चभ्रु लोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.
Mar 18, 2024, 12:36 PM ISTराणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Mar 18, 2024, 12:14 PM IST