गरोदर पत्नी मॉर्निंग वॉक करत असताना पतीचा फोन, 2 मिनिटांचे संभाषण अन् नवऱ्याने दिला घटस्फोट
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीने तिला घटस्फोट दिला आहे.
Dec 18, 2024, 01:02 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable
Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 17, 2024, 03:27 PM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, असे आहेत पर्यायी मार्ग
Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एक मार्ग सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे.
Dec 16, 2024, 10:26 AM IST
बीकेसी ते कफ परेड सुस्साट प्रवास! मेट्रो-3चा दुसरा टप्पा जुलैमध्ये सेवेत येणार? भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट
Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. त्यामुळं आता लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
Dec 9, 2024, 09:05 AM IST
13 कुत्र्यांचे पाय बांधले अन् गोणीत भरुन नाल्यात फेकले, कांदिवलीतील घटनेने खळबळ
Mumbai Crime News: मुंबई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 कुत्र्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
Nov 13, 2024, 09:07 AM ISTदोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या, सावत्र बापानेच रचला कट, कारण...
Mumbai Crime News: नराधमाने दोन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 10, 2024, 09:46 AM ISTट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या!
Western Railway Mumbai: वांद्रे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2024, 02:45 PM ISTठाण्यात हिट अँड रन, आलिशान कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यू
Thane Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणामुळे ठाणे पुन्हा हादरले आहे. धनदांडग्याने घेतला आणखी एका गरिबाचा बळी आलिशान गाडीने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे.
Oct 22, 2024, 07:05 AM IST
पाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
Mumbai Crime News: वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Oct 9, 2024, 01:54 PM ISTModi In Thane: उद्या घोडबंदरवरुन प्रवास करणार असाल तर हे वाचाच
Modi In Thane: उद्या घोडबंदरवरुन प्रवास करणार असाल तर हे वाचाच
Oct 4, 2024, 11:23 AM ISTमुंबईतील तापमानवाढीची कारणे काय?
Mumbai Weather News Temperature Rises in October in Mumbai Know Reasons: मुंबईतील तापमानवाढीची कारणे काय? परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र त्या पूर्वीच उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी ऑक्टोबर हीटने मुंबईकर हैराण झाले आहेत.
Oct 3, 2024, 01:46 PM ISTमुंबईत खळबळ! दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला, कारण...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे.
Sep 30, 2024, 08:33 AM ISTपश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल रद्द होणार; ट्रेनच्या वेगावरही मर्यादा येणार, नेमकं कारण काय?
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळं लोकलच्या वेगावर मर्यादा येणार असून काही लोकलही रदद् होणार आहे.
Sep 30, 2024, 07:26 AM ISTमुंबईतील मुसळधार पावसाचा बळी, कामावरून घरी परतणाऱ्या महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू
Mumbai Rain Alert: मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सीप्झ कंपनी गेट क्रमांक 3 समोरील रस्त्यावरील चेंबर मध्ये पडून विमल अप्पाशा गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,
Sep 26, 2024, 08:49 AM IST
मुंबईतून कल्याण, विरार गाठा फक्त 59 मिनिटांत; हे नवे सात मार्ग मुंबईचा चेहराच बदलणार
Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एमएमआरडीए नवी योजना घेऊन येत आहे. यामुळं प्रवाशांचा अर्धा अधिक वेळेची बचत होणार आहे.
Sep 24, 2024, 11:33 AM IST