फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट अखेर पूर्ण, 16 तासांचा प्रवास 8 तासात करा, फेब्रुवारीत उद्घाटन?
Samruddhi Mahamarg News Marathi: समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच हा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
Jan 13, 2025, 10:28 AM ISTमुंबई ते नागपूर सुस्साट; विधानसभा निवडणुकांपूर्वी समृद्धी महामार्ग पूर्ण होणार, समोर आली मोठी अपडेट
Mumbai Nagpur eExpressway Open Date: मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वे कधी सुरू होणार याची प्रतीक्षा नागरीकांना आहे. याबाबत आणखी एक अपडेट समोर आलं आहे.
Jul 5, 2024, 10:42 AM IST