उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणार
Mumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
Aug 29, 2024, 06:54 AM IST
रात्रीच्या वेळी मेट्रो का चालवली जात नाही?
Indian Metro : भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली. त्यानंतर आता जवळपास 17 शहारत मेट्रोचं जाळं विस्तारलं आहे. भारतीय रेल्वेनंतर आता मेट्रोने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.
May 28, 2024, 10:50 PM ISTनागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय
Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.
May 6, 2024, 03:35 PM ISTलोकलवरील भार हलका होणार? मुंबई मेट्रो-3 बाबत आली दिलासादायक अपडेट
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चा बहुप्रतीक्षित पहिला टप्पा मेअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यातील चाचण्या आता सुरू होणार आहेत.
Apr 22, 2024, 03:01 PM ISTपावसाळ्याच्या आधीच प्रवास वेगवान होणार; मेमध्ये मुंबईकरांना मिळणार Good News
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस मेट्रो-3 प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.
Apr 3, 2024, 07:18 PM ISTमेट्रोची कामे तात्काळ बंद करा; बीएमसीने का दिला असा आदेश? वाचा...
Mumbai Metro 3: मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे.
Nov 9, 2023, 12:37 PM ISTMetro 4 अंतर्गत मुंबई ते ठाणेकरांना घरापासून स्टेशनपर्यंत 'अशी' असेल सुविधा
MMRDA Metro 4: सुमारे 35 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो-4 बांधण्यात येत आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Nov 3, 2023, 09:44 AM ISTनवरात्रोत्सवात राज्य सरकारची नागरिकांना मोठी भेट, रात्री 'या' वेळेपर्यंत धावणार मेट्रो
येत्या पंधरा तारखेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत हा उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. मोठ्याप्रमाणावर लोकं दांडीया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. या काळात नागरिकांची गौरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 13, 2023, 06:43 PM ISTमुंबईकरांचा प्रवास आता सुखाचा होणार, आता थेट विरारपर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल मार्ग..
Mumbai Metro to Reach Virar: वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. लवकरच विरारपर्यंत मेट्रो सुरू होत आहे.
Aug 7, 2023, 10:56 AM ISTमुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार 'हा' फायदा
Mumbai Metro 4 corridor Track: मेट्रो 4 2018 पासून आणि मेट्रो 4A कॉरिडॉर 2019 पासून बांधण्यात येत आहे. दोन्ही कॉरिडॉरचे बांधकाम 2022 च्या आसपास पूर्ण होणार होते. मात्र एका कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने मेट्रो 4 चे काम अनेक महिने रखडले होते. आता बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी मुख्य कंत्राटदाराचे काम उपकंत्राटदाराकडे देण्यात आले आहे.
Jul 25, 2023, 04:03 PM ISTकल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार
Mumbai Metro Kalyan Taloja: कल्याण, तळोजा, डोंबिवलीवरुन नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आता सुकर होणार आहे. MMRDAने केली मोठी घोषणा
Jul 17, 2023, 12:17 PM ISTमुंबईकरांची मेट्रोला पसंती! दैनंदिन प्रवासी संख्या गेली २ लाखांच्या पार
Mumbai Metros: पावसाळ्यातही न थांबता धावणाऱ्या मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ वर मंगळवारी २ लाख, ३ हजार, ५८१ मुंबईकरांनी प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे.
Jun 28, 2023, 07:51 PM ISTMumbai Metro 3 : वर्षअखेरीस मेट्रो 3 चा आरे ते बीकेसी स्थानकादरम्यान पहिला टप्पा पूर्ण होणार!
Mumbai Metro 3 Line : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ या भूमिगत प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. कफ परेड ते सीप्झ दरम्यान प्रस्तावित असलेल्या या मेट्रो मार्गाचे सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी दरम्यान पहिला टप्पा मेट्रो मार्गिका 3 सुरू करण्याचे नियोजित असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा दरम्यान महत्त्वाच्या सूचना केल्या.
May 10, 2023, 01:17 PM IST
Mumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय
Mumbai Metro 1 Monthly Pass: रेल्वे लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलवरचा हा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचं जाळ तयार केलं जात आहे. मुंबईकरांनी मेट्रो प्रवासालाही तितकाच प्रतिसाद दिला आहे.
Mar 23, 2023, 09:10 PM ISTMumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Mumbai Metro : मुंबई मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मोठा निधी देण्यात आला आहे. या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे.
Feb 23, 2023, 01:29 PM IST