mumbai metro car shed

आताची मोठी बातमी! मुंबई मेट्रोची कारशेड आरे कॉलनीतच होणार, बंदी उठवली

आरे कॉलनीत मुंबई मेट्रोची कारशेड (Aarey Car shed) उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा

Jul 21, 2022, 01:41 PM IST

आता नवा वाद ! कांजूरमार्ग कारशेडची जागा नेमकी कुणाची? केंद्र, राज्य की मुंबई पालिकेची?

Metro car shed disputed land in Mumbai :मेट्रो कारशेडचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. आता 13 हेक्टर जागा ही मुंबई महापालिकेची असल्याचा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. 

Jun 14, 2022, 11:17 AM IST

मुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांचे हनन - सुप्रिया सुळे

मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.  

Nov 3, 2020, 03:06 PM IST