mumbai maharashtra

'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'

BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय  जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 

Apr 14, 2024, 03:11 PM IST

Vande Bharat Train : आता अहमदाबाद- मुंबई मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन, पाहा वेळापत्रक

Mumbai Vande Bharat Train : मुंबई ते अहमदाबादला जोडणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार असून या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  

Mar 12, 2024, 12:48 PM IST

चिथावणीखोर भाषण देणारा मौलाना घाटकोपरमध्ये, पोलिसांनी मागवली कुमक..पुढे काय झालं? जाणून घ्या

Mumbai Crime: मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येत पोलीस याठिकाणी तैनात करण्यात आले होते.

Feb 5, 2024, 07:31 AM IST

Mumbai News : कोस्टल रोडच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल; पुढील पाच महिने हेच चित्र

Mumbai News : किती ते ट्रॅफिक म्हणणाऱ्यांनो... मुंबईत पुढचे पाच महिने हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठीची सविस्तर माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलीये. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी बदललेले मार्ग पाहाच 

 

Mar 21, 2023, 08:45 AM IST

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री उपमख्यमंत्र्यांच्या भेटीला, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक

दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी पोहचले आहेत.

Aug 5, 2022, 08:56 PM IST

Cm Eknath Shidne Delhi Tour : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळावर तोडगा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

Aug 5, 2022, 05:35 PM IST

Eknath Shinde Group : एकनाथ शिंदे गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक रद्द, नक्की कारण काय?

एकनाथ शिंदे गटाची (Eknath Shinde Group) आज (5 ऑगस्ट) बैठक पार पडणार होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

Aug 5, 2022, 04:47 PM IST