mumbai local

मुंबई । मुंबईकरांना मिळालेल्या पहिल्या एसी लोकलसंबंधी सर्व माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 10:44 AM IST

मुंबईत धावणार एसी लोकल, पश्चिम रेल्वेवर पहिली लोकल

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना एसी लोकलचे ख्रिसमस गिफ्ट मिळालेय. उद्यापासून गारेगार एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दुपारी२.१० वाजता अंधेरीहून चर्चगेटला पहिली फेरी सुटणार आहे. 

Dec 24, 2017, 08:42 AM IST

आरामदायी बम्बार्डियर लोकलचं प्रवाशांकडून स्वागत

पश्चिम रेल्वेवर हवेशीर आणि आरामदायी बम्बार्डियर लोकल गाडय़ांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने सोमवारपासून बम्बार्डियर लोकल सीएसएमटी ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यास सुरवात केली आहे.

Dec 20, 2017, 04:24 PM IST

उन्नत मार्गाचा प्रस्ताव गुंडाळला, आसनगाव - बदलापूरपर्यंत चार मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव

चर्चगेट ते विरार उन्नत मार्गाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आलाय. मुंबईत लांब पल्ल्याचा लोकल प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. आसनगाव आणि बदलापूरपर्यंत चार मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Dec 13, 2017, 03:39 PM IST

हार्बर रेल्वे गाड्या उशिराने, विद्यार्थी आणि नोकदारांचे प्रचंड हाल

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या २५ ते ३० मिनिटांने उशिरा धावत आहेत.  

Dec 13, 2017, 08:17 AM IST

रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली

रुळाला तडे गेल्याने हार्बरची सेवा सकाळी सकाळी खोळंबलीय. सकाळी साडे सातच्या सुमारास चेंबूर स्टेशनजवळ रुळाला तडा गेल्यानं वेळापत्रकाचे तीन तेरा वाजलेत. 

Dec 12, 2017, 10:18 AM IST

मालगाडीचा डबा घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने मुंबईकडे येणारी जलद गतीची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Dec 6, 2017, 05:02 PM IST

मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी सेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर-वांगणी दरम्यान एक्सप्रेस रखडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

Dec 1, 2017, 09:26 AM IST

मोबाईल स्कॅन करुन रेल्वेचे तिकीट मिळणार

आता लवकरच मोबाईल स्कॅन करुन रेल्वेचं तिकीट मिळणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दहा उपनगरीय रेल्वे स्थानकांत येत्या डिसेंबरपासून ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 

Nov 26, 2017, 05:29 PM IST

मोबाईल स्कॅन करुन रेल्वेचे तिकीट मिळणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 05:07 PM IST

एल्फिन्स्टन दुर्घटना : लष्कराने घेतला ताबा, पादचारी पुलाचे काम सुरु

एल्फिन्स्टन रोडच्या घटनेनंतर लष्कराच्यावतीने एल्फिन्स्टन रोड परळ, करीरोड आणि आंबिवली या तीन स्थानकांत पूर उभारण्यात येणार आहे. यामध्ये एल्फिन्स्टन रोडच्या पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. 

Nov 23, 2017, 10:23 PM IST

मुंबई । मालाडमध्ये चार महिलांना रेल्वेची धडक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 18, 2017, 03:08 PM IST

रेल्वेत प्रवाशांना लुटणारी महिला अटकेत

मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेत लुटारु प्रवाशांचं पाकीट, सामानावर डल्ला मारतात.

Nov 11, 2017, 05:20 PM IST

एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पूलाचे लष्कराकडून बांधकाम सुरू

एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पूलावार झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नव्या पूलाचं काम आजपासून सुरू झालं आहे. 

Nov 10, 2017, 08:56 AM IST

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर धावणार ‘मेधा लोकल’

चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी इथे तयार झालेली नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेधा असं या लोकलचं नाव आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मध्य रेल्वे च्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकल मधून प्रवास करता येणार आहे.

Nov 8, 2017, 09:16 AM IST