आज महामुंबईत मेगाब्लॉक! मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की पाहा!
Railway Megablock : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मध्य-हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (आज) हा ब्लॉक घेण्यात येणार असून रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Sep 11, 2022, 07:33 AM ISTLocal Train Update : सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची प्रतिक्षा वाढणार, कारण...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लोकल प्रवासाची परवानगी लवकर मिळण्याची शक्यता कमीच आहे.
Aug 3, 2021, 06:39 PM ISTMumbai Local Update : मुंबई लोकलच्या प्रवासाबाबत महत्वाची बातमी, जाणून घ्या
Mumbai Local Trains QR Code Universal Travel Pass: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई लोकलमध्ये प्रवास करणे आता अधिक सोयीचे होऊ शकते.
Jul 3, 2021, 02:16 PM ISTअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेशी संबंधित महत्वाची बातमी
रेल्वेने प्रवास करण्याअगोदर ही महत्वाची बातमी वाचा
Jun 27, 2020, 01:26 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्याजवळ रुळाला तडे
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.
Jun 13, 2019, 07:20 PM IST