mumbai local train video

मुंबई लोकलमध्ये चाललंय काय? विरार-चर्चगेट लोकलमध्ये ड्रग्सचे सेवन, Video Viral

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही सर्वसामान्यांची लाइफलाइन म्हणून मानली जाते. लाखो प्रवासी दररोज लोकलमधून प्रवास करतात. मात्र, अशातच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Sep 6, 2023, 12:22 PM IST

Mumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral

Mumbai Local News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला डब्यासमोर उभं राहून एका विकृत व्यक्तीचं संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

Apr 15, 2023, 11:36 AM IST

Mumbai Local : आज लोकलने प्रवास करताय? मग मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या...

Mumbai local train update : आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक तपासून घ्या. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mar 19, 2023, 08:24 AM IST

Mumbai Local viral: लोकलमध्ये बायकांची दे दणादण! दोघी,तिघी भांडत होत्या पण 'ती' मजा घेत होती

Local train video: महिला सीटवरून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. एकमेकांचे केस ओढत आहेत. मात्र या व्हिडिओत आणखी एक महिला दिसतेय. जी हसताना दिसत आहे. लोकं यावर आता प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Jan 10, 2023, 06:04 PM IST

Mumbai Local Viral Video : पुन्हा तेच! धावती ट्रेन पकडताना माय-लेकी पडल्या आणि मग...

Viral Video :  वारंवार सांगून सुद्धा आजही अनेक प्रवासी धावती ट्रेन पडकण्याचा नादात आपल्या जीव धोक्यात घालतात, पुन्हा एकदा धावती ट्रेन पडकताना माय लेकी पडल्या आणि मग...

Dec 19, 2022, 12:36 PM IST

Video : नारीशक्ती! Time आणि Target Setting चं उत्तम उदाहरण

Viral Video : लोकलच्या (Mumbai Local) काट्यावर मुंबईकरांचं आयुष्य सुरु असतं. एक लोकल सुटली की सगळं गणित विस्कळतं. महिलेंचा Time Management चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. 

Dec 11, 2022, 02:47 PM IST

जेव्हा ती रात्री उशीरा प्रवास करते... मुंबई लोकलमधील 15 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल

‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम(instagram) अकाउंटवरून एका तरुणीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रात्रीच्या वेळेत महिलांचा प्रवास सुरक्षित आहे की नाही ते या तरुणीने या 15 सेकंदच्या व्हिडिओतून सांगितले आहे. 

Nov 28, 2022, 11:50 PM IST

Mumbai Local Viral Video : लोकलच्या भरगच्च गर्दीत 'ती' एकटीच चढली आणि मग पुरुष प्रवाशांनी...VIDEO व्हायरल

Mumbai Local Viral Video : विना तिकीट फाईन मारणारी महिला टीटीई प्रवाशांना का आवडलीय, VIDEO पाहून तुम्हीच सांगा

Nov 18, 2022, 04:04 PM IST

Local Fighting Video : महिलांमध्ये फ्री स्टाइल मारामारी, केस ओढून एकमेकांचे गाल सुजवले आणि...

Viral Video  : जर त्यात पिक टाइम असेल तर काही बोलायलाच नको. महिला डब्ब्यात तर कायम कशाना कशावरुन राडा होतं असतो. अशात लोकल ट्रेनमधील महिलांची  WWE चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आहेत.

Nov 14, 2022, 12:14 PM IST

Viral Video : चालती ट्रेन पकडताना तोल गेला आणि प्लॅटफॉर्म-ट्रेनदरम्यान अडकला प्रवासी

Train Viral Video :  धावती ट्रेन पकडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल. 

Nov 9, 2022, 07:20 AM IST

Trending Video: धावत्या लोकलमधून खाली उतरण्याचा तयारीत असतानाच...

Shocking Video : मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. 

Oct 19, 2022, 12:39 PM IST