'बेस्ट' संपावर न्यायालयात आज दुपारी सुनावणी
महापालिका बेस्टचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय
Jan 15, 2019, 09:36 AM ISTमुंबई | बेस्टच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
मुंबई | बेस्टच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
Jan 14, 2019, 04:50 PM ISTबेस्ट संपाला शिवसेना, भाजपच जबाबदार - भुजबळ
मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
Jan 11, 2019, 08:58 PM ISTशिवसेना बेस्ट संपात हतबल, ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी फुसकी
एका हाकेवर मुंबई बंद पाडणारी शिवसेना बेस्ट संपात मात्र हतबल झाल्याचं दिसत आहे. बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेत ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी केली खरी, पण ही डरकाळी केवळ फुसकी ठरली.
Jan 11, 2019, 07:42 PM ISTबेस्ट संप : उच्च न्यायालयाची संपकऱ्यांना चपराक तर मुंबई पालिकेला खडसावले
बेस्ट संप मिटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
Jan 11, 2019, 05:17 PM ISTसर्व समाजांचे आरक्षण रद्द करा, उच्च न्यायालयात याचिका
ओबीसी आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत मोठा खुलासा झालाय.
Dec 21, 2018, 11:10 PM ISTमराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती नाही; पुढील सुनावणी १० डिसेंबरला
मराठा समाज आरक्षणविरोधात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील आणि मकरंद कर्णीक यांच्या खंडपीठाने तात्काळ स्थगिती न देता पुढील सुनावणी १० डिसेंबरला ठेवली आहे.
Dec 5, 2018, 05:38 PM ISTमराठा आरक्षणाविरोधात याचिका हा विरोधकांचा डाव - विनोद तावडे
न्यायालयात वकिलांची फौज उभी करण्याचं आश्वासन
Dec 3, 2018, 06:14 PM ISTमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका
Dec 3, 2018, 06:03 PM ISTविजय माल्ल्याला न्यायालयाचा आणखी एक दणका
कर्जबुडव्या विजय माल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयानं अजून एक दणका दिलाय.
Nov 22, 2018, 11:50 PM ISTबेकायदा बांधकाम : राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका
राज्य सरकारने बेकायदा बांधकामाला अभय देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलाच दणका दिलाय.
Nov 2, 2018, 10:06 PM ISTविधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवरून विद्यापीठाची न्यायालयाकडून कानउघडणी
न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला चांगलंच फटकारलंय.
Oct 27, 2018, 06:56 PM ISTपवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, आंनदीदेवी निंबाळकरांची याचिका फेटाळली
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी अण्णांचा जबाब नोंदवण्याची गरज नाही - उच्च न्यायालय
Oct 22, 2018, 11:02 PM ISTमालेगाव स्फोट : नियमित सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मालेगाव स्फोटाची नियमित सुनावणी घेण्याचे आदेश
Oct 22, 2018, 10:39 PM ISTनेस वाडियावरचा विनयभंगाचा गुन्हा रद्द
अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील भांडण अखेर मिटलं.
Oct 10, 2018, 10:56 PM IST