मुंबई-गोवा महामार्गाचे काम 10वर्षांपासून रखडले, उच्च न्यायालयाने सरकारला खडसावले
Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (Mumbai-Goa highway) काम दहा वर्षे उलटली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. यावरुन ...
Sep 21, 2021, 08:42 AM ISTतोपर्यंत नारायण राणे यांना अटक करु नका! कोर्टाचे नाशिक पोलिसांना निर्देश
राज्यात विविध ठिकाणी दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात नारायण राणे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती
Aug 25, 2021, 04:38 PM ISTमनसे नेते गजानन काळे यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Gajanan Kale : नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही.
Aug 25, 2021, 01:06 PM ISTनारायण राणेंना मोठा धक्का, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते
Aug 24, 2021, 03:04 PM ISTचिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत, पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
Maharashtra Chikki Scam : भाजप सरकारच्या काळातील चिक्की घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
Aug 13, 2021, 11:38 AM ISTराज्यपाल नियुक्त12 आमदार निवडीचा पेच सुटणार का?, आज निकाल
Governor appointed MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचाबाबत मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) आज दुपारी निकाल दिला जाणार आहे.
Aug 13, 2021, 10:53 AM ISTमुंबईतील पार्किंग समस्येबाबत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
पार्किंगची जागा असेल तरच नवी गाडी खरेदीची परवानगी द्यायला हवी. अशी सूचना उच्च न्यायालयाने केली आहे.
Aug 12, 2021, 01:56 PM IST...तर महिलेवर I LOVE YOU चं पत्र फेकणं ठरेल गुन्हा, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
महिलेच्या अंगावर प्रेमपत्र किंवा कविता लिहिलेलं पत्र फेकणं हे विनयभंग आणि छेडछाडीचं प्रकरण ठरतं
Aug 11, 2021, 06:09 PM ISTVIDEO । सीईटी रद्द झाल्याने 11 वीच्या प्रवेशाचा गोंधळ
CET Cancellation By Mumbai High Court Cut Of List For FYJC Admission To Rise
Aug 11, 2021, 10:25 AM ISTठाकरे सरकार आणि अनिल देशमुखांना दणका, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने सीबीआयचा तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे
Jul 22, 2021, 04:52 PM ISTराज्यपाल नियुक्त १२ जागांची नियुक्ती रखडल्याने मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली नाराजी
मागील ९ महिन्यांपासून राज्यपालांनी या १२ जागांच्या नियुक्तीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
Jul 19, 2021, 05:43 PM ISTबोगस लसीकरण : उच्च न्यायालयाने फटकारले, मुंबई पालिकेने दिले हे स्पष्टीकरण
राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक झाल्यानंतर लसीकरणावर (vaccination) भर देण्यात आला आहे. मात्र, मुंबईत बोगस कोरोना लसीकरण (bogus vaccination) झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Jun 24, 2021, 05:24 PM ISTखासदार नवनीत कौर-राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Jun 22, 2021, 02:39 PM ISTVIDEO । कंगनाला दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने फटकारले
ACTRESS KANGANA RANAWAT WAS SLAPPED BY MUMBAI HIGH COURT
Jun 15, 2021, 08:50 PM ISTकंगणा रनौतला दिलासा नाहीच, मुंबई हायकोर्टाने पुन्हा फटकारलं
पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरून कंगनाला कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
Jun 15, 2021, 03:18 PM IST