भगदाड ! बोलणार नाही. मी मौनात आहे, सामान्य मुंबईकर
मुंबईत पूल दुर्घटनेच्या घटना वारंवार घडूनही रेल्वे आणि मुंबई पालिका प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. एल्फिस्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीच्या कटू आठवणीने अजूनही मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो.
Mar 16, 2019, 10:31 PM ISTमुंबई । पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अभियंत्यांना निलंबित
मुंबई पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित
Mar 15, 2019, 10:40 PM ISTमुंबई । जगण महाग, मरण स्वस्त । तिघींनी घर सोडले ते कायमचे
मुंबई पूल दुर्घटना । यात तीन महिलांचा नाहक बळी गेला. पोटासाठी घराबाहेर पडलेल्या या तिघी कायमच्या या जगातून निघून गेल्यात. जगण महाग, मरण स्वस्त । तिघींनी घर सोडले ते कायमचे
Mar 15, 2019, 10:30 PM ISTमुंबई । पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित
सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते अशी त्यांची नावं आहेत. तर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार आहे. दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर झाला असून, दुर्घटनाग्रस्त हिमालय पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. हे ऑडिट करणाऱ्या डी डी देसाई असोशियटसला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच त्यांच्याविरोधता गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.
Mar 15, 2019, 10:10 PM ISTमुंबई । कुठे आहेत उद्धव ठाकरे, कुठे आहेत आदित्य ठाकरे?
कुठे आहेत उद्धव ठाकरे, कुठे आहेत आदित्य ठाकरे? । मुंबईकरांचे सवाल । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळला. यात 6 जणांचा मृत्यू झाला. मात्र, मोठी दुर्घनटा होऊनही शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साधे फिरकले नाहीत.
Mar 15, 2019, 10:05 PM ISTमुंबईतील पूल दुर्घटनेनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग गुरूवारी कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून ती अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
Mar 15, 2019, 07:55 PM ISTमुंबई पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित
मुंबईतील सर्व २९६ पुलांची पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. पूल दुर्घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते यांना निलंबित करण्यात आले आहे.
Mar 15, 2019, 06:44 PM ISTपूल दुर्घटना : मुंबई पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी, अधिकाऱ्यांचा पळ
मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी घातली.
Mar 15, 2019, 06:27 PM ISTबुलेट ट्रेन कशाला पाहिजे?, मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढा - शरद पवार
मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. दिल्लीत मेट्रो केली आहे. त्याच धरतीवर मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
Mar 15, 2019, 04:48 PM ISTसीएसएमटी पूल दुर्घटना : 24 तासांत रिपोर्ट देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश
24 तासांत रिपोर्ट देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दक्षता विभागाला दिले आहेत.
Mar 15, 2019, 01:06 PM IST'पालिकेला पूल दुरुस्ती करता येत नाही आणि चाललेत कोस्टल रोड बांधायला'
अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश आहे की नाही ? असा प्रश्न रवि राजा यांनी उपस्थित केला आहे.
Mar 15, 2019, 12:18 PM ISTमुंबई । पूल दुर्घटना ही दु:खद घटना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय.
Mar 15, 2019, 12:00 AM ISTमुंबई । पूल दुर्घटनेचे साक्षीदार । राजेश यावलकर
मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय.
Mar 14, 2019, 11:55 PM ISTमुंबई । हिमालय पूल कसा कोसळला, ग्राफिक्स पाहा
मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय.
Mar 14, 2019, 11:50 PM ISTनवी दिल्ली । रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची हकालपट्टी करा - काँग्रेस
मुंबईतील ताज्या रेल्वे दुर्घटनेनंतर काँग्रेसनं केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी काय ट्वीट केले आहे.
Mar 14, 2019, 11:45 PM IST