मुंबईत सैराट; प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांनी मुलीसह जावयाला संपवले
मुंबईतील गोवंडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी मुलीसह जावयाची हत्या केली आहे.
Oct 18, 2023, 11:13 PM ISTप्रेमविवाह केला म्हणून जन्मदात्याकडून मुलीसह जावयाची हत्या; गोवंडीतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : मुंबईत एका निर्दयी बापाने मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे लेकीचा आणि जावयाचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Oct 18, 2023, 08:52 AM IST5.68 कोटींचं सॅनिटरी पॅड... समोरचा प्रकार पाहून मुंबईतील अधिकारीही चक्रावले
Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने कोकेनची तस्करी करणाऱ्या तीन आफ्रिकन महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 5.68 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
Oct 14, 2023, 08:21 AM ISTधक्कादायक! मुंबईत दोन नराधाम पित्यांचे हादरवणारं कृत्य; पोटच्या मुलींवरच केला अत्याचार
Mumbai Crime : मुंबईच्या जोगेश्वरी भागात दोन नराधाम बापांनी पोटच्या मुलींवर लैगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बापांना अटक केली असून त्यांच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Oct 5, 2023, 01:33 PM IST8 वर्षांच्या चिमुकलीला सोडून ड्युटीवर गेली आई, 53 वर्षांच्या शेजाऱ्याने केला अत्याचार
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. ८ वर्षांच्या चिमुरडीवर ५३ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Sep 27, 2023, 11:39 AM ISTघरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर वार केले आणि... मुंबईतील चेंबूरमध्ये घडली थरारक घटना
मुंबईच्या चेंबुर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून एका महिलेवर आणि तिच्या मुलीवर चाकू हल्ला करण्यात आला आहे.
Sep 21, 2023, 11:55 PM ISTखळबळ! मुंबईत चालत्या टॅक्सीत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, नराधमांनी पीडितेला रस्त्याच्या कडेला फेकले
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Sep 21, 2023, 06:56 AM ISTपरीक्षा केंद्राऐवजी हॉटेलमध्ये बसून सोडवला मरिन विभागाचा पेपर; 22 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
Mumbai Crime : मुंबईत केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 22 विद्यार्थ्यांसह 27 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कंपनीला परीक्षेचे कंत्राट देण्यात आले होते त्याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केला आहे.
Sep 13, 2023, 09:24 AM ISTएअरहोस्टेस हत्या प्रकरण : चड्डीने गळफास घेऊन आरोपीने लॉकअपमध्येच स्वत:ला संपवलं
Mumbai Crime : मुंबईत चार दिवसांपूर्वी एका 23 वर्षीय एअरहोस्टेसची राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता या आरोपीने पोलीस कोठडीमध्येच स्वतःला संपवले आहे.
Sep 8, 2023, 10:48 AM ISTटेक ऑफ आधीच स्वप्नांचा चुराडा; मुंबईतल्या एअर होस्टेस हत्या प्रकरणात अत्यंत खळबळजन खुलासा
मुंबईतल्या एअर होस्टेस हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. सफाई कामगारानेच तिचा गळा चिरल्याचं उघड झालंय. या हत्येनं मुंबई हादरून गेलीय. काय घडलं या तरूणीसोबत. या कामगारानं का केली तिची हत्या याबाबत अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत.
Sep 5, 2023, 10:34 PM ISTएअरहोस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीला 12 तासांत अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
Mumbai Crime : मुबंईत रविवारी एका एअरहोस्टेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी याप्रकरणात एका आरोपीला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती दिली आहे.
Sep 4, 2023, 04:43 PM ISTमुंबई : पवईत सापडला एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु
Mumbai Crime : मुंबईतल्या पवईमध्ये एका इमारतीमध्ये एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Sep 4, 2023, 08:01 AM ISTठाकरेंच्या कट्टर समर्थकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले, कुटुंबीयांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sudhir More Suicide: घाटकोपर मधील शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नाव असलेले माजी नगर सेवक माजी विभाग प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेन खाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Sep 1, 2023, 06:44 PM ISTरेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..
Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.
Aug 28, 2023, 06:27 PM ISTमी झोपेत असताना पती माझे 'तसले' फोटो काढायचा; पत्नीची पोलिसांत धाव
Mumbai Crime News: एका महिलेने आपल्या पती व सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीने मानसिक छळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत नमूद केला आहे.
Aug 24, 2023, 01:58 PM IST