mumbai court

आयपीएल सुरू असतानाच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, 'या' स्टार खेळाडूला न्यायालयाचं समन्स

Prithvi Shaw Sapna Gill Case : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ झालीये. सोशल मीडिया एन्फल्युएन्सर सपना गिलच्या याचिकेवर मुंबईतील सत्र न्यायालयाने मंगळवारी क्रिकेटपटूला समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

May 1, 2024, 03:00 PM IST

Mumbai Court: 'पत्नीच नव्हे तर कुत्र्यालाही.....', घटस्फोटीत पतीला कोर्टाचा महत्वाचा आदेश

Alimony Paid for Wifes: महिलेचे सप्टेंबर 1986 मध्ये प्रतिवादी (बंगळुरू येथील व्यापारी) सोबत लग्न झाले होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्यात काही मतभेद झाले आणि 2021 मध्ये प्रतिवादीने तिला मुंबईला पाठवल्याचे महिलेने कोर्टात सांगितले.

Jul 11, 2023, 03:31 PM IST

बेस्ट बेकरी प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका; 14 जणांना दिले होते पेटवून

Gujarat Best Bakery Case : बेस्ट बेकरी प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने मंगळवारी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरातमध्ये, गोध्रा दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारानंतर बेस्ट बेकरीला आग लावण्यात आली होती. या घटनेत 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Jun 13, 2023, 05:32 PM IST

'लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा नाही, मात्र...''; Sex Work संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण

Mumbai High Court on Sex Work: ज्या मुद्द्यावर बोलताना अनेकजण काहीचे संकोचलेपणाचा सामना करतात त्याच मुद्द्यावर न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत समाजातील एका घटकाला दिलासा दिला आहे. 

 

May 24, 2023, 10:30 AM IST

"जो उखाडना है, उखाड लो," टॅक्सी चालकाने महिला कॉन्स्टेबलच्या तोंडावर फेकलं Licence; नंतर पुढे...

Crime News: आरोपी टॅक्सी चालकाने (Taxi Driver) ‘नो एंट्री’ लेनमध्ये गाडी घातल्याचा आरोप केला असला तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं न्यायाधीशांनी नमूद केलं आहे. 

 

May 6, 2023, 01:09 PM IST

गलती से मिस्टेक... बाईने केला गंभीर आरोप; ब्लूटूथ डिवाइसमुळे जेल मध्ये जाता जाता वाचला

Bluetooth Device : ब्लूटूथ डिवाइसमुळे एका तरुणाला जेलवारी घडली असती. मात्र कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तताा केली आहे

Dec 11, 2022, 05:40 PM IST

खासदार नवनीत राणा पुन्हा जेलमध्ये जाणार का?, अजामीनपात्र वॉरंट जारी

 Navneet Rana non-bailable warrant issued : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

Sep 24, 2022, 02:03 PM IST

नवनीत राणा यांनी 'दम'ची भाषा वापरली, न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का?

Navneet Rana and Hanuman Chalisa controversy : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मात्र, जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी टीका केली.

May 8, 2022, 03:30 PM IST

धनंजय मुंडे यांना धमकावणाऱ्या रेणू शर्माला जामीन नाहीच, कोर्टाने दिले हे कारण...

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिचा जमीन कोर्टाने फेटाळला आहे.

May 6, 2022, 08:52 PM IST

राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, काही अटींसह सुटका

Bail granted to Navneet Rana and Ravi Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. 

May 4, 2022, 11:30 AM IST