मुंबईत SUV ने 4 वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडलं; 19 वर्षीय ड्रायव्हर जेव्हा कार...
Mumbai Accident News : मुंबईत धक्कादायक अपघाताने सर्वांना धक्का बसलाय. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत एका चार वर्षांच्या मुलाला चिरडलं. या अपघातात त्या निष्पाप जीवाचा बळी गेलाय.
Dec 22, 2024, 04:45 PM ISTघरात उकडत होतं म्हणून वर्सोवा बीचवर येऊन झोपले, अन् तिथेच घात झाला, एकाचा मृत्यू
Mumbai Versova Beach Car Accident: वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर अपघात घडला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
Aug 14, 2024, 10:09 AM ISTWorli Hit and Run : 'गाडीच्या बोनेटवर हात मारला पण...', कावेरी नाखवाच्या पतीचा आक्रोश; पाहा मन हेलावणारा Video
Worli Hit And Run Case: अखेर मिहीर शाहाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. मिहीर शाहाला फाशीवर लटकवा अशी मागणी मृत महिलेचा पती (Pradeep Nakhava) तसंच मुलीने केलीय.
Jul 9, 2024, 06:38 PM IST