mumbai budget

मुंबई महापालिकेचं यंदा इलेक्शन बजेट, कोणत्या नव्या योजना जाहीर होणार?

BMC Budget 2024 : गतवर्षीच्या 52 हजार 619.07 कोटींवर असलेला अर्थसंकल्प यावर्षी 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे पालिकेच्या मुदत ठेवी आठ हजार कोटींनी घटल्यात, दुसरीकडे  उत्पन्नाचे नवे स्रोत आटलेत...मात्र तरीही निवडणूक वर्ष डोळ्यासमोर ठेऊन फुगीर बजेट सादर होण्याची शक्यता आहे. 

Feb 1, 2024, 09:56 PM IST

प्रगतशील, संवेदनशील राज्याच्या राजधानीचे बजेट; विरोधकांकडे व्हिजन नाही - आदित्य ठाकरे

BMC Budget 2022 : मुंबईचं शाश्वत विकास करणारे बजेट आहे. मुंबईचे सर्व पैलू या अर्थसंकल्पामध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या बजेटमधून नैराश्य दिसले. तसे हे बजेट नाही. विरोधक टीका करतात, कारण तसे व्हिजन त्यांच्याकडे नाही, असा हल्लाबोल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी केला.  

Feb 3, 2022, 02:21 PM IST

आज मुंबई महापालिकेचं बजेट होणार सादर

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं 2017-18 चं बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडलं जाणार आहे. यंदाचं बजेट फुगवलेलं नव्हे तर वास्तववादी असणार आहे. त्यामुले मागील वर्षी असलेले 37 हजार कोटी रुपयांचं बजेट यंदा मात्र 30 टक्क्यांनी कमी असणार आहे.

Mar 29, 2017, 08:34 AM IST

BMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार?

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे.  

Feb 4, 2015, 09:43 AM IST

मुंबई पालिकेसाठी 'घसघशीत अर्थसंकल्प' सादर

मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प महापालिका आय़ुक्त सुबोध कुमार यांनी आज सादर केला. यात शिक्षणासाठी २,३४२ कोटी ची तरतुद करण्यात आली आहे.

Mar 20, 2012, 02:53 PM IST