मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अॅप, अशी करा तक्रार?
Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण हा आता गंभीर प्रश्नन बनलाय. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईत धुळीचे थर पाहिला मिळतायत. माणसांसह, पक्षी, प्राण्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने एक अॅप तयार केलं आहे.
Feb 8, 2024, 02:38 PM ISTचिंता वाढली! प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही टाकलं मागे, सर्वत्र विषारी हवा
Mumbai Air Pollution : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai vs Delhi Air Polluted Situation) या वातावरणामुळे सर्दी, खोकल्या (Mumbai Bad Air Quality Reason for Health Issues) सारख्या आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. दिल्लीने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे आणि हिच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
Oct 20, 2023, 11:17 AM ISTMumbai pollution: मुंबईची हवा बिघडली; श्वसनाच्या आजाराने मुंबईकर बेजार
मुंबईकरांनो, सावधान... मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल, तर आधी ही बातमी पाहा. तुमचं आरोग्य सुधारण्याऐवजी हा मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील हवेत प्रदूषण वाढलंय. जिकडं पाहावं तिकडं धुळीचं साम्राज्य पसरलंय...
Mar 14, 2023, 09:33 PM ISTAir Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक
Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jan 29, 2023, 08:25 AM IST
Air Pollution : मुंबईची हवा बिघडली, शहरातील 'या' ठिकाणी हवेत विषारी घटकांचे प्रमाण जास्त
Air Pollution : मुंबईची हवा बिघडली. हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे.
Jan 21, 2023, 08:35 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईत आजारपणाची 'हवा'; वेळीच सावध व्हा!
थंडीचे दिवस सुरु असल्यामुळं हे धुकंच आहे असा तुमचा समज असेल, तर तुम्ही चुकताय. कारण हे धुकं नसून, समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं तयार झालेलं धुरकं आहे. (Mumbai Air quality)
Dec 7, 2022, 07:41 AM IST
मुंबईकरांनो काळजी घ्या, या अहवालात हवेबाबत धक्कादायक माहिती उघड
Air pollution in South Mumbai : बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी. त्यामुळे प्रत्येकांना काळजी घेण्याची गरज आहे.
Nov 16, 2021, 11:39 AM ISTलॉकडाऊनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; समुद्रातील प्रदूषणही कमी
हवा शुद्ध झाली असून समुद्रातील पाण्यातील प्रदूषणही कमी झालं आहे.
May 12, 2020, 05:18 PM IST