mukesh ambani education

मुकेश अंबांनींचं शिक्षण किती?

Mukesh Ambani Educational Qualification: Mukesh Ambani Educational Qualification:मुकेश अंबानी यांनी यानंतर स्टेनफोर्ड विद्यालयातून त्यांनी एमबीए केले. मुकेश अंबानी 1980 मध्ये रिलायन्स ग्रुपमध्ये सामील झाले.त्यांचा समूह जगभरात पसरलाय. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पेट्रोकेमिकल्स, दुरसंचार असे अनेक उद्योग. मुकेश अंबानी भारतात खेळ आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी ओळखले जातात. 

May 25, 2024, 09:51 PM IST

अनिल की मुकेश? अंबानी भावांमध्ये कोण जास्त शिकलंय?

Anil And Mukesh Ambani Education: मुकेश अंबानींचा जन्म 19 एप्रिल 1957 साली झाला. ते रिलायन्स इंडस्ट्रीचे एमडी आणि चेअरमन आहेत. रिलायन्स इंडस्ट्री एनर्जी, पेट्रोकेमिकल, रिटेल, टेलिकॉम, मीडिया आणि डिजीटलसहित वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. अनिल अंबानीदेखील जगातील श्रीमंत उद्योजकांमध्ये गणले जायचे. ते सहाव्या नंबरवर होते. 

Apr 20, 2024, 06:40 PM IST

Mukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?

Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. 

Nov 24, 2022, 10:03 AM IST

Mukesh Ambani : '4G आणि 5G च्या पेक्षा...'; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

Mukesh Ambani : 4G आणि 5G च्या पेक्षा एक महत्त्वाचा G असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे. 

Nov 23, 2022, 10:18 AM IST

Ambani-Adani news : या वर्षी फक्त अंबानी आणि अदानी झाले मालामाल

Gautam Adani :  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष लकी ठरलं आहे. जगातील टॉप उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. या वर्षी त्यांच्या तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली. 

Nov 18, 2022, 04:17 PM IST

Mukesh Ambani: अंबानींचे मुलं लाइफस्टाइलवर करतात करोडोंचा खर्च...

Nita Ambani : अंबानी कुटुंबात वेळोवेळी होणाऱ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपत्तीचा असा नमुना पाहायला मिळतो, जो सर्वांना प्रभावित करतो. आज आपण ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याबद्दल जाणून घेऊयात...

 

Oct 19, 2022, 05:53 PM IST

OMG! अंबानींच्या सुनेच्या हातातली पर्स इतकी महाग की, तुम्ही खरेदी कराल एक गुंठे जमीन

shloka mehta Purse: सर्वत्र चर्चा या आगळ्यावेगळ्या पर्सची... 

Sep 5, 2022, 02:56 PM IST