दहावीचा निकाल जाहीर, ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकणाची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकाल जाहीर झाला असून १ वाजेपासून ऑनलाइन निकाल उपलब्ध होईल. दहावीचा निकाल एकूण ९१.४६ टक्के लागलाय.

Updated: Jun 8, 2015, 03:51 PM IST
 दहावीचा निकाल जाहीर, ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकणाची बाजी title=

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकाल जाहीर झाला असून १ वाजेपासून ऑनलाइन निकाल उपलब्ध होईल. दहावीचा निकाल एकूण ९१.४६ टक्के लागलाय. यंदाही कोकण बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारलीय. तर मुलीच अव्वल ठरल्या आहेत. निकालात ९२.९२ मुली तर ९०.१८ टक्के मुलींनी बाजी मारली...

विभाग वार निकाल-

कोकण  विभाग - ९१.४६ टक्के

लातूर विभाग - ८६.३८ टक्के

अमरावती विभाग - ८६.८४ टक्के

कोल्हापूर विभाग - ९५.१२ टक्के

नागपूर विभाग - ८७.०१ टक्के

पुणे विभाग - ९५.१० टक्के

औरंगाबाद विभाग - ९०.५७ टक्के

मुंबई विभाग - ९२.९० टक्के

नाशिक  ९२.१६ टक्के

निकाल पाहण्यासाठी

> mahresult.nic.in

> mahahsscboard.maharashtra.gov.in 

> SSC results online on 8 June

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.