भारतासमोर १३१ धावांचे आव्हान
टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर १० च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले आहे. पाकिस्तानकडून उमर अकमल याने सर्वाधिक ३३ धावा केल्या. भारताकडून आमित मिश्रा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
Mar 21, 2014, 08:34 PM ISTधोनीने अमित मिश्राला धू धू धुतले
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा कित्ता गिरवलाय. नेटमध्ये सराव करताना अमित मिश्राचा गोलंदाजीवर ‘हल्लाबोल’ केलाय. त्यांने सहा सिक्स आणि चार फोर लगावलेत.
Mar 19, 2014, 02:30 PM ISTटीम इंडियाची मदार आता मुंबईकर क्रिकेटपटूंवर!
ऑकलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं पकड मजबूत केली आहे. अंधूक प्रकाशामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारत ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर आहे.
Feb 7, 2014, 02:03 PM ISTपरदेशात टीम इंडिया फेल, सीरिज गमावली
वेलिंग्टन वन-डेत न्यूझीलंडनं भारतावर ८७ रन्सनं मात केली आहे. या पराभवासह भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज ०-४नं गमावली. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ८२ रन्स केले. बॉलर्स आणि बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं भारतीय टीमला या सीरिजमध्ये किवींसमोर सपशेल लोटांगण घालावं लागलं.
Feb 1, 2014, 08:27 AM ISTआम्ही पुन्हा त्याच चुका केल्या- धोनी
टीम इंडियाचा कर्णधार पराभवावर मोकळेपणाने बोलला आहे, आमच्या टीमने नको त्या चुका, पुन्हा-पुन्हा केल्याने आमचा पराभव झाल्याचं कर्णधार धोनीने म्हटलं आहे.
Jan 28, 2014, 09:51 PM ISTभारत X न्यूझीलंड : जडेजा फॉर्मात, मॅच टाय
शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये विजय साकारून देता आला नाही.
Jan 25, 2014, 07:06 PM ISTधोनी मॅच हरला भारतीयाने जिंकले ५२ लाख रूपये
भारतीय क्रिकेट टीमने गुरुवारी हॅमिल्टनमधील दुसरा वनडे सामना न्यूझीलंडबरोबर खेळताना गमावाला. हा भारताचा दुसरा पराभव. मात्र, धोनी सामना हरला तरी एका भारतीयाने चक्क ५२ लाख रूपये जिंकण्याची किमया केली आहे.
Jan 24, 2014, 11:55 AM ISTरैनाला योग्य सरावाची गरज, धोनीचा सल्ला
स्ट्रोक प्लेअर असणं चांगली बाब असली तरी बॅट्समनला यशासाठी योग्य शॉटची निवड हे अत्यंत गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं न्यूझीलंड दोऱ्यातील दुसऱ्या वनडेमध्ये १५ रन्सनी झालेल्या पराभवानंतर सुरेश रैनाला सल्ला दिलाय.
Jan 24, 2014, 09:54 AM ISTकोहलीची विराट सेंच्युरी व्यर्थ, भारताचा पहिल्या वनडेत पराभव
नेपियर वन-डेमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून २४ रन्सनं पराभवाचा सामना करावा लागला. किवींनी ठेवलेल्या २९३ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना भारतीय २६८ रन्सवरच ऑलआऊट झाली.
Jan 19, 2014, 03:42 PM IST<B> <font color=red>LIVE Scorecard -</font></b>भारत वि. न्यूझीलंड पहिली वनडे
भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. २०१४ चा वन-डे क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी ड्रीम सीझन ठरला. मात्र, सीझनचा शेवट भारतीय टीमला विजयानं करता आला नाही. आता २०१४ चा क्रिकेट सीझन धोनी अँड कंपनीसाठी नवी आव्हानं घेऊन आला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाला दोन हात करावे लागणार आहेत ते न्यूझीलंडच्या टीमसाठी. २०१५ वर्ल्ड कप पूर्वी धोनीच्या यंगिस्तानसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर टीम इंडियानं सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं किवी दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं भारतीय टीमसमोर असणार आहे.
Jan 19, 2014, 08:16 AM ISTन्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना
दोन टेस्ट आणि पाच वन-डे च्या सीरिजसाठी टीम इंडिया न्यूझीलंडला आज सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी आजवर नेहमीच निराशाजनक झालीय. मात्र आता आमची टीम स्थिर झाली असून आता आम्ही कोणत्याही मैदानावर चांगली कामगिरी करु असा विश्वास कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं व्यक्त केलाय.
Jan 12, 2014, 11:00 AM IST<B> <font color=#0000FF>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X द. आफ्रिका (दुसरी टेस्ट)
LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (दुसरी टेस्ट)
Dec 26, 2013, 01:54 PM IST<B> <font color=#0000FF>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X द. आफ्रिका (टेस्ट मॅच)
LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (पहिली टेस्ट)
Dec 18, 2013, 01:46 PM ISTवन-डे गमावली, धोनीच्या यंगिस्तानची टेस्टसाठी अग्नीपरिक्षा!
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढं भारतीय बॅट्समन पात्रता काय आहे. याचा ट्रेलर साऱ्यांना वन-डे सीरिजमध्ये पहायला मिळाला. आता तर टेस्टमध्ये अग्निपरीक्षाच असणार आहे. आफ्रिकन बॉलर आपल्या पेस ऍटॅक भारतीय टीमला उद्धस्त करण्याचे बेत आखत असणार. यामुळंच धोनी अँड कंपनीला सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.
Dec 14, 2013, 05:50 PM IST