mpsc exam

Govt Jobs : 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा; सरकारने नेमलेल्या कंपन्या परीक्षा घेण्यास सक्षम नाहीत

सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने ज्या कंपन्यांना ऑनलाईन परीक्षा घेण्याची जबाबदारी दिलीय त्या कंपन्यांची लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमताच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

Jan 10, 2023, 09:21 PM IST

MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता पेपर लिहीताना घ्यावी लागणार 'ही' काळजी

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात ट्विट करत एक परिपत्रक जारी केले आहे. तसेच पुढील वर्षी मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या मुलाखतींबाबत महत्त्वाची माहिती देखील दिली आहे

Dec 27, 2022, 10:13 AM IST

MPSC चा निकाल जाहीर; औरंगाबादचा अक्षय दिवाण आणि सांगलीची नम्रता मस्के राज्यात प्रथम

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्याची संधी देखील देण्यात आली आहे.

Dec 8, 2022, 09:25 PM IST

MPSC ने उमेदवारी दिलेल्या 111 उमेद्वारांना झटका; नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 पदांची भरती करण्यात आली. त्यापैकी 111 नियुक्त्यांना हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने ही स्थगिती दिली आहे. 

Dec 1, 2022, 06:37 PM IST

हातावरच्या रेषा नाही तर आई-बापच पोराचं नशिब घडवतात; बुट पॉलिश करणाऱ्याचा मुलाची कामगिरी पाहून असच म्हणालं

तू तुला पाहिजे ते शिक्षण घे, आम्ही तुला काहीच कमी पडू देणार नाही असं म्हणत त्यांनी नेहमीच दीपकला प्रोत्साहित केले. दीपकने देखील आई-बापाच्या कष्टाची जाण ठेवून खूप मेहनत घेतली आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. 

Nov 30, 2022, 08:15 PM IST
Relief for MPSC students, the way for recruitment has been cleared PT43S

Video | कोरोनामुळे असलेली पदभरती मधील मर्यादा MPSC ने उठवली

Relief for MPSC students, the way for recruitment has been cleared

Oct 4, 2022, 10:40 AM IST
MPSC Recuirment on c class 288 posts PT1M3S

MPSC Exam | दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या तारखा जारी; उमेदवारांना मोठा दिलासा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 च्या उत्तर तालिकेसंदर्भातील याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) फेटाळण्यात आली आहे. 

Jul 29, 2022, 07:49 AM IST

बदललेल्या पॅटर्नविरोधात काही विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पवित्रा; MPSCनेही दिला थेट इशारा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेची पद्धत तसेच अभ्यासक्रमात बदल केल्याने काही विद्यार्थ्यांचा गट आक्रमक झाला होता.

Jul 25, 2022, 09:03 AM IST

MPSC परीक्षा पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल, पाहा कशी होणार परीक्षा

MPSC परीक्षेसाठी नेमका काय बदल करण्यात आलाय? हा बदल कधीपासून लागू होईल पाहा 

Jun 25, 2022, 08:44 AM IST

MPSC Exam | तब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Jun 24, 2022, 10:33 AM IST
Confusion in MPSC exam PT2M12S