mp

तीच तारीख, तीच पद्धत! 6 वर्षांनंतर बुऱ्हाडी हत्याकांडाची पुनरावृत्ती, एकाच कुटुंबातील 5 जणांचा गळफास

MP Incident : मध्यप्रदेशमधल्या अलीराजपूर जिल्ह्यातील रावडी गावात एका घरात पाच जणांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सामुहिक आत्महत्येच्या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. 

Jul 1, 2024, 03:42 PM IST

Video: 'I, Nilesh Dnyandev Lanke..', लंकेंची थेट इंग्रजीत शपथ; हात जोडत 'रामकृष्ण हरी'ने शेवट

Nilesh Lanke Took Oath In English: अहमदनगरमधील लोकसभा निवडणुकीदरम्यान सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंकेंच्या इंग्रजीवरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. तेव्हापासून हा विषय चर्चेत आहे.

Jun 25, 2024, 12:19 PM IST

पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?

पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगलेय. त्यातच आता त्यांना मंत्रीपद द्यावे अशी देखील केली जात आहे. 

Jun 24, 2024, 11:53 PM IST

मोदी-मेलोनी Memes वरुन ठाकरे गटाचा संताप; म्हणाले, 'यावरुन देशातील...'

Uddhav Thackeray Group On Modi Meloni Memes: जी-7 शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदी सध्या इटलीमध्ये असून नुकताच त्यांच्याबरोबरच एका छोटा व्हिडीओ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केला आहे.

Jun 17, 2024, 01:34 PM IST

'कोणी कोणाचा नातेवाईक पण...', EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी फेटाळले आरोप

Ravindra Waikar On EVM : नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल (Ravindra Waikar Kin Booked By Police) केलाय. त्यावर आता वायकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 16, 2024, 05:20 PM IST

'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल

Ravindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.

Jun 16, 2024, 01:32 PM IST

गुंड गजा मारणेची भेट का घेतली? निलेश लंकेंनी अखेर केलं स्पष्ट, '4 ते 5 जणांचं टोळकं...'

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्याने वादात अडकले आहेत. गजा मारणेने त्यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. दरम्यान निलेश लंके यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

 

Jun 14, 2024, 03:48 PM IST

Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?

Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2024, 11:57 AM IST

मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?

Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय. 

Jun 8, 2024, 09:11 AM IST