mp police

Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

Viral Video : मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर गोंधळ घातला. रस्त्यावर 500 च्या नोटा उडवताना महिलेने पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बराच वेळ चाललेल्या गदारोळामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Jun 17, 2023, 12:31 PM IST

कुत्र्याच्या भुंकण्यावरून दोघांची हत्या; प्रशासनाने आरोपीच्या घरावर फिरवला बुलडोझर

Dewas Firing Case: मध्य प्रदेशातील देवासमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

Jun 12, 2023, 10:54 AM IST

लग्नाच्या वऱ्हाडावरच उलटला ट्रक! दोन चिमुकल्यांसह 7 जणांचा चिरडून मृत्यू

MP Accident : मध्य प्रदेशात सकाळी भीषण रस्ते अपघात घडलाय. सिधी-टिकरी मार्गावर एका गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन कारवर उलटला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Jun 8, 2023, 02:06 PM IST

लग्नाच्या 17 व्या दिवशीच पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून उडेल थरकाप

MP Crime : पतीने आपल्या नवविवाहित पत्नीची हत्या केली असून स्वत:वरही चाकूने वार केले आहेत. आरोपीवर उपचार सुरू असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jun 8, 2023, 11:47 AM IST

वाढदिवसाला बोलावलं नाही म्हणून पुतण्याने दोन काकांना संपवलं; आजीलाही सोडलं नाही

MP Crime News : मध्य प्रदेशातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी काकाच्या घरी पोहोचलेल्या पुतण्याने शुल्लक वादातून गोळीबार करत दोघांची हत्या केली आहे. यामध्ये मुलाची आजीदेखील जखमी झाली आहे.

May 29, 2023, 06:05 PM IST

साहेब प्लीज लग्न लावून द्या... पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या जोडप्याचा धक्कादायक शेवट

MP Crime News : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एका प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याआधी दोघांनी पोलीस ठाणे गाठून तिथेच लग्न लावून देण्याची विनंती केली होती. मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

May 21, 2023, 10:42 AM IST

पाच वर्षांपासून फक्त आश्वासनं... संतापलेल्या गर्लफ्रेन्डनं प्रियकराच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य

Crime News : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या तरुणीने पाच वर्षांपासून शारिरीक शोषण करणाऱ्या प्रियकराच्या पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला केला. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा पतीही भाजला आहे. पोलिसांनी याप्रकरणात दोन्ही बाजूने गुन्ह्याची नोंद केली आहे.

May 20, 2023, 06:45 PM IST

कौर्याची परिसीमा! तीन चिमुरड्या पोरांकडून 12 वर्षाच्या मुलाची हत्या; आधी सायकलच्या चेनने गळा दाबला अन् नंतर...

MP Crime : मध्य प्रदेशात घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन तीन अल्पवयीन मुलांनी मित्राचाच अत्यंत क्रूरपणे खून केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांचीही रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे

May 16, 2023, 12:45 PM IST

जुळ्या मुलींचा जन्म झाला, वडिलांनी जीव दिला... कारण वाचून बसेल धक्का

जुळ्या मुली झाल्याचा त्याला रुग्णालयातून फोन आला, पण आनंद होण्याऐवजी त्याने थेट नदी उडी मारत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं कारण

Jan 20, 2023, 07:15 PM IST

लायब्ररीत सापडलेल्या पुस्तकामुळे तुम्ही मुख्याध्यापकांना अटक करणार का? सुप्रीम कोर्टाचे पोलिसांवर ताशेरे

वाचनालयात एक पुस्तक सापडले आहे, त्यावरुन तुम्ही मुख्याध्यापकांना अटक करणार का? तुम्ही याबाबत गंभीर आहात का? असा सवाल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केला.

Jan 16, 2023, 07:29 PM IST

MP Crime : पंकज त्रिपाठीच्या घरावर चढवला बुलडोजर, मुख्यमंत्र्यांनीच घेतली दखल!

 मध्य प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. 

Dec 25, 2022, 11:22 PM IST

भर रस्त्यात महिलेची 'भाईगिरी' डिलिव्हरी बॉयला चपलने मारलं, VIDEO व्हायरल

किरकोळ कारणावरुन महिलेचा पारा इतका चढला की तीने थेट मारहाणच सुरु केली

Apr 17, 2022, 02:04 PM IST

बायकोला कंटाळून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, आयुष्य संपवताना बनवला व्हिडीओ

राकेशने स्वत:ला संपवण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. 

Dec 25, 2021, 04:00 PM IST

आयुष्य संपवण्यासाठी 18 वर्षांच्या युवकानं मागवल्या Online गोळ्या

पैशांच्या चणचणीतून टोकाचं पाऊल? ऑनलाईन गोळ्या मागवून संपवलं आयुष्य...

Aug 21, 2021, 10:45 PM IST