mount maunganui

IND vs NZ: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, भारत - न्यूझीलंडमधील दुसऱ्या T20 सामन्यावर पावसाचे सावट

IND vs NZ 2nd T20 : क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना आज माऊंट मौनगानुई येथे खेळवला जाणार आहे. मात्र, हा सामना होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, पहिल्या सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.

Nov 20, 2022, 06:40 AM IST

NZvsIND : भारताचा सलग दुसरा विजय, मालिका खिशात

विजयासोबतच भारताने ३ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे.

Jan 29, 2019, 02:43 PM IST

INDvsNZ तिसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची भारताला संधी

पहिले दोन सामने जिंकल्याने भारतीय संघाचा विश्वास दुणावलेला आहे.

Jan 27, 2019, 09:59 PM IST