Nobel Prize : कोणत्या भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे?
Indian Nobel Prize : रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते. टागोर ते अभिजित बॅनर्जी यांची यादी पाहा
Oct 3, 2023, 10:31 PM ISTमहात्मा गांधी, आंबेडकर यांनी काढलेले सेल्फी कसे असते? AI फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल
सोशल मीडियावर सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने (Artificial Intelligence) जनरेट केलेले फोटो व्हायरल होत आहे. दरम्यान, याच तंत्रज्ञानाचा वापर करत एका कलाकाराने "selfies from the past" या संकल्पनेवर आधारित काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदर टेरेसा, एल्विस प्रेस्ली अशा अनेकांचे फोटो आहेत. हे फोटो पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Mar 21, 2023, 03:23 PM IST
Mother Teresa 112th birth anniversary : प्रिंसेस डाएना यांच्या अपघाती निधनानं मदर तेरेसा हळहळतात तेव्हा...
आयुष्यभर दुसऱ्याची सेवा आणि सहाय्य करत स्वतःला समर्पित करणाऱ्या, अत्यंत उदार, दयाळु आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्या मदर तेरेसा यांच्या जीवनातील काही किस्से ....
Aug 26, 2022, 12:57 PM ISTचित्रपटातून उलगडणार मदर तेरेसा यांचा जीवनप्रवास
मदर तेरेसा यांच्या बायोपिकची तयारी सुरू
Mar 12, 2019, 10:20 AM ISTलेखिका तस्लिमा नसरीन यांचे मदर तेरेसांवर गंभीर आरोप
मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता', असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केलाय.
Jul 15, 2018, 01:17 PM ISTमदर तेरेसा यांना संतपद बहाल
पीडितांसाठी केलेल्या कामामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्ती नन भारतरत्न मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलंय.
Sep 4, 2016, 03:51 PM ISTमदर तेरेसा यांना संतपद
आपले आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी वेचणाऱ्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात येणार आहे. याबाबत निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.
Mar 15, 2016, 10:45 PM ISTनोबेल विजेत्या मदर तेरेसा यांना संतपद देणार
नोबेल पुरस्कार विजेत्या दिवंगत समाजसेविका मदर तेरेसा संतपद मिळण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. पोप फ्रान्सिस यांनी मदर यांचा दुसरा चमत्कार मान्य केलाय. त्यामुळे त्यांना संतपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं रोममधल्या एका कॅथलिक वर्तमानपत्रानं म्हटलंय.
Dec 18, 2015, 03:08 PM ISTआंबेडकरांना भारतरत्न उशिरा का, मदर तेरेसांना आधी कशासाठी? - भैय्याजी जोशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 08:53 AM IST'मदर तेरेसा मूर्ख, विश्वासघातकी आणि धर्मांध होत्या'
वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या लेखिका तसलिमा नसरीन यावेळी पुन्हा एकदा वादात अडकल्यात त्या त्यांनी मदर तेरेसा यांच्यावर केलेल्या आपल्या विधानांमुळे...
Feb 25, 2015, 06:40 PM ISTमदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन
मदर तेरेसांबाबतच्या मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन, भागवतांचं काय चुकलं, सामनाच्या अग्रेलखातून उघड पाठिंबा.शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. मदर तेरेसांबाबत मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेनं सामनामधून त्यांना पाठिंबा दिलाय.
Feb 25, 2015, 03:41 PM ISTरोखठोक : धर्मप्रसार की समाजसेवा?, २४ फेब्रुवारी २०१५
धर्मप्रसार की समाजसेवा?, २४ फेब्रुवारी २०१५
Feb 24, 2015, 11:02 PM ISTमदर तेरेसांचे कार्य महान, पण धर्मांतरासाठी उपयोग - मोहन भागवत
नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांचं कार्य महान होतं. पण त्यांनी धर्मांतरासाठी त्याचा उपयोग केला, असं वक्तव्य आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. भागवत यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.
Feb 24, 2015, 11:05 AM IST