most search

YouTube वर भारतीय युजर्स काय सर्च करतात? झाला खुलासा

 YouTube वर भारतीय युजर्स काय सर्च करतात याचा डेटा पुढे आला आहे. 

Dec 2, 2021, 05:10 PM IST

भारतीयांनी 2017 साली गुगलला, हे 10 प्रश्न विचारून हैराण केले

2017 या साली लोकांना खूप नवनवीन प्रश्न पडले. याचं उत्तर गुगल सर्च इंजीनवर शोधण्याचा प्रयत्न लोकांनी केला. अर्थात या वर्षी जीएसटीचा मोठा प्रभाव सर्चवर दिसून आला.

Dec 31, 2017, 10:09 PM IST

Year Ender 2015 : २०१५ साली 'विराट' जगात नंबर एक

गुगल सर्च इंजीनवर २०१५ मध्ये सर्च झालेल्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू नंबर एक वर आहे. टीम इंडियाचा टेस्ट टीम कप्तान विराट कोहलीचं नाव सर्च इंजीनमध्ये २०१५ साली सर्वात जास्त लोकांनी सर्च केलं आहे.

Dec 17, 2015, 06:21 PM IST

Year Ender 2015 : गुगलवर २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेला भारतीय खेळाडू

इंटरनेट सर्च इंजीन गुगलने २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेल्या खेळाडूंची एक यादी जाहीर केली आहे. तर यादीत पाहू या किती भारतीय खेळाडू आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे.  

Dec 17, 2015, 06:08 PM IST

बॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल

२०१३मध्ये मोस्ट सर्च बॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल, बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना टाकलं अभिनेत्री सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीय.

Aug 10, 2013, 12:05 PM IST