most expensive

एक गाणं लिहिण्यासाठी 'हा' संगीतकार घेतो 20 लाख रुपये; जावेद अख्तर दुसऱ्या स्थानी

Most Expensive Lyricist In India: हल्ली संगीतकार आणि गीतकारांनाही चांगलं मानधन मिळतं.

Dec 25, 2023, 04:04 PM IST

'या' आहेत सर्वात महाग हिंदी Web Series, त्यांच्या बजेटमध्ये घ्याल बंगला अन् गाडी

Most Expensive Web Series : सध्या आपल्या मनोरंजनाचे खेळणं म्हणजे ओटीटी. ओटीटीवर येणाऱ्या वेबसिरिज या जितक्या त्यांच्या आगळ्यावेगळ्या (Expensive Budget for OTT Hindi Web series) विषयांसाठी ओळखल्या जातात. तितक्याच त्या आपल्या बजेटसाठीही ओळखल्या जातात. तुम्हाला माहितीये का की हिंदीतल्या सर्वात महागड्या वेबसिरिज कोणत्या? 

May 6, 2023, 02:36 PM IST

Most Expensive Bull Semen: 20 लाखांचं वीर्य! या बैलाच्या वीर्याला मिळाली विक्रमी किंमत; कारण जाणून वाटेल आश्चर्य

Most Expensive Bull Semen: या बैलाच्या विर्याचा लिलाव करण्यात आला असता अनेक शेतकऱ्यांनी यासाठी बोली लावली. हे विर्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ दिसून आली.

Feb 8, 2023, 03:16 PM IST

Ruturaj Gaikwad च्या 7 सिक्स सोडा; 'या' खेळाडूने मारलेत 8 सिक्स, संपूर्ण ओव्हरमध्ये 77 रन्स

एका फलंदाजाने गायकवाडपेक्षाही मोठा पराक्रम केलाय. या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 नव्हे तर 8 सिक्स लगावल्याची नोंद आहे.

Nov 29, 2022, 06:02 PM IST

Guinness World Records मध्ये या French Friesची नोंद, असं काय आहे यात?

भारतातील तरुण मंडळींसाठी फ्रेंच फ्राईज म्हंटलं की, तो त्यांचा जीव की, प्राण आहे.

Jul 17, 2021, 05:20 PM IST
Special Report Most Expensive Vegetables PT2M27S

एक किलो भाजी 30 हजारांना, एकदा खाऊन पाहा

Special Report Most Expensive Vegetables

Dec 27, 2020, 09:30 PM IST
Dubai Most Expensive Cake Ever PT2M1S

दुबई | बाहुलीच्या केकला कोट्यवधीचं मोल

दुबई | बाहुलीच्या केकला कोट्यवधीचं मोल

Nov 15, 2019, 12:15 AM IST

इतक्या किंमतीत जगातील सर्वात महागड्या घडाळ्याची विक्री

२ अब्जाहूनही घडाळ्याची किंमत अधिक आहे.

Nov 13, 2019, 04:14 PM IST

जगातला सर्वात महागडा चहा भारतात

 अरुणाचल प्रदेशात  तयार होणाऱ्या गोल्डन नीडल ब्रँडचा चहा सर्वात महागडा चहा बनलाय. 

Aug 24, 2018, 11:49 AM IST

मुंबईत एका व्यावसायिकाने फ्लॅटसाठी मोजले तब्बल 120 कोटी रुपये

मुंबईत एका व्यावसायिकाने एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजलेत.

Mar 25, 2018, 01:34 PM IST

स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवला जगातला सगळ्यात महागडा केक

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईच्या ब्रॉडवे बेकरीनं जगातला सगळ्यात महागडा केक बनवला आहे.

Aug 15, 2017, 06:23 PM IST

श्रीलंकेत मिळतो जगातील सर्वात महागडा चहा

जगातील सर्वाधिक महागड्या चहाची लागवड श्रीलंकेत होते. श्रीलंकेच्या गॉलमध्ये याची लागवड होते. 

Jul 16, 2016, 08:31 AM IST