एक गाणं लिहिण्यासाठी 'हा' संगीतकार घेतो 20 लाख रुपये; जावेद अख्तर दुसऱ्या स्थानी

ते दिवस कालबाह्य झाले

चित्रपटाच्या माध्यमातून केवळ प्रमुख अभिनेता आणि अभिनेत्रीलाच भरमसाठ पैसा मिळण्याचे दिवस कालबाह्य झाले आहेत.

गीतकार आणि संगीतकारांच्या मानधनामध्ये वाढ

भारतीय चित्रपट सृष्टीचा पसारा वाढत गेला त्याप्रमाणे आता गीतकार आणि संगीतकारांच्याही मानधनामध्ये मोठी वाढ झाली आहे.

कामाच्या मोबदल्यात मोठी रक्कम

संगीतकार आणि गीतकारांनाही आता त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळते.

लाखो रुपये घेणारे 7 गीतकार

मोजकी गाणी लिहून लोकप्रिय झालेले गीतकारही आज एक गाणं लिहिण्यासाठी काही लाखांमध्ये मानधन घेताना दिसत आहेत. असेच 7 गीतकार पाहूयात...

सातव्या स्थानी मराठी नाव

स्वानंद किरकिरे एक गाणं लिहून देण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये मानधन घेतात.

सहाव्या स्थानी अभिताभ भट्टाचार्य

अमिताभ भट्टाचार्य एक गाणं लिहिण्यासाठी 7 ते 8 लाख रुपये मानधन घेतात.

पाचव्या स्थानी इरशाद कामिल

इरशाद कामिल हे सर्वात महागड्या गीतकारांच्या यादीत पाचव्या स्थानी आहेत. ते एक गाणं लिहिण्यासाठी 8 ते 9 लाखांचं मानधन घेतात.

चौथ्या स्थानी विशाल दादलानी

विशाल दादलानीही एक गाणं लिहून देण्यासाठी 10 लाखांचं मानधन घेतात.

यादीत तिसऱ्या स्थानी प्रसून जोशी

प्रसून जोशी एक गाणं लिहून देण्यासाठी 10 लाख रुपये मानधन घेतात.

अख्तर दुसऱ्या स्थानी

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गीतकारांच्या यादीमध्ये जावेद अख्तर दुसऱ्या स्थानी आहेत.

अख्तर किती मानधन घेतात?

प्रसारमाध्मयांनी दिलेल्या वृत्तानुसार जावेद अख्तर एक गाणं लिहिण्यासाठी 15 लाखांचं मानधन घेतात.

सर्वाधिक मानधन घेणारा गीतकार

भारतामध्ये गाणं लिहून देण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणारे गीतकार आहेत, संपूर्ण सिंह कालरा.

अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर...

आता संपूर्ण सिंह कालरा हे नाव तुम्हाला लगेच समजलं नसेल. पण याच कालरा यांना गुलजार नावानं ओळखलं जातं असं सांगितल्यास लगेच तुमच्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहील की नाही? अर्थात याचं उत्तर होच असणार कारण आहे त्यांची प्रचंड लोकप्रियता.

सर्वोत्तम गीतकारांमध्ये समावेश

भारतामधील सर्वात सन्मानित आणि रचनेत्या दृष्टीकोनातून सर्वोत्तम गीतकारांमध्ये गुलजार यांचा समावेश होतो.

6 दशकांपासून सक्रीय

मागील 6 दशकांपासून गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी गाणी लिहित आहेत.

पटकथा लेखन आणि दिग्दर्शनही

खरं तर फार कमी लोकांना ठाऊक आहे की, गुलजार यांनी काही चित्रपटांसाठी पटकथा लेखन केलं आहे. काही चित्रपटांचं दिग्दर्शनही गुलजार यांनी केलं आहे.

वय किती?

सध्या गुलजार हे 88 वर्षाचे आहेत.

एका गाण्याचं मानधन 20 लाख रुपये

गुलजार एक गाणं लिहिण्यासाठी तब्बल 20 लाख रुपये मानधन घेतात.

कोणलाही इतकं मानधन नाही

भारतात कोणत्याही गीतकाराला गुलाजार यांच्या एवढं मानधन दिलं जात नाही.

VIEW ALL

Read Next Story