mortgage

"...नंतर हिला पाठवून द्या", कर्ज फेडण्यासाठी बापाने मुलीलाच ठेवलं गहाण, कारण ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) एका पित्यानेच आपल्या मुलीला गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहून जास्त धक्कादायक म्हणजे, दारु पिण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मुलीला गहाण ठेवलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

May 13, 2023, 07:18 PM IST

शौचालयाचा 'बालहट्ट' पूर्ण करण्यासाठी दागिने ठेवले गहाण

आपल्या घरी शौचालय बांधा मी उघडयावर शौचाला जाणार नाही असा हट्ट, तिसरीत शिकणाऱ्या बुलढाण्यातल्या एका चिमुकलीने आपल्या पालकांकडे केला. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचं हक्काचं अनुदान काही त्यांना त्यासाठी मिळू शकलं नाही. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य असलेल्या या कुटुंबाला दागिने गहाण ठेवावे लागलेत.

Mar 1, 2017, 02:01 PM IST

मरणानेही त्याची सुटका केली नाही...

फक्त ५ हजारांसाठी या महिलेने..

Feb 18, 2016, 10:33 PM IST

पालघरमधील महिलांनी पाण्यासाठी मंगळसूत्र ठेवलं गहाण

सात जन्मात हाच पती मिळावा यासाठी महिला वटपोर्णिमेचा उपवास करतात. मात्र, पालघरमधील महिलांवर बोअरवेल मारण्यासाठी आपलं मंगळसूत्रचं गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

Jun 2, 2015, 04:52 PM IST

भारताचं सोनं गहाण पडणार?

ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकार देशाच्या तिजोरीत असणारं सोनं गहाण टाकण्याचा निर्णय घेऊ शकतं. ही शक्यता व्यक्त केलीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी...

Aug 28, 2013, 12:17 PM IST

महाराज! तुमचा इतिहासच ठेवतेय मनपा गहाण...

ऐन दुष्काळात नगरसेविकांनी केरळच्या टूरचा घाट घातलेला असताना औरंगाबाद महापालिकेचा आणखी एक कारनामा समोर आलाय. शहरातल्या जलवाहिनी प्रकल्प उभारण्यासाठी चक्क शिवरायांचे वस्तू संग्रहालय गहाण टाकण्याची वेळ आली आहे. शहरातल्या इतरही २४ मालमत्ता गहाण ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

Feb 26, 2013, 06:38 PM IST