morning habits

सकाळची एक चूक डोकं आणि मानेच्या कर्करोगाला कारणीभूत; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Health Tips : तुमची सकाळची ही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. डोकं आणि मानेचा कर्करोग होण्यामागे सकाळची चूक महागात पडते असं एका संशोधनातून दावा करण्यात आलाय. 

 

Nov 13, 2024, 12:10 AM IST

सकाळच्या 'या' 9 सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी

सकाळच्या 'या' 9 सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी

Dec 16, 2023, 07:35 PM IST

Morning Habits:सकाळच्या 'या' सवयी तुमचं वजन वाढतायत, जाणून घ्या

Bad Habits That Make You Fat : सकाळी आलार्म वाजून देखील न उठणे आणि उशिरापर्यंत झोपून राहणे, सकाळी सर्वात आधी कॉफी किंवा चहा पिणे, नाश्ता वगळणे अशा चुका अनेकजण करतात. या सकाळच्या सवयी तुमच वजन वाढवू (weight gain) शकतात, तसेच तुमचे दिवस तणावपूर्ण करू शकतात. त्यामुळे खालील दिलेल्या चुका टाळल्या पाहिजेत.

Feb 6, 2023, 09:52 PM IST

Health Tips: सकाळी उठल्यावर 'या' तीन सवयी वेळीच मोडा, नाहीतर पडू शकत महागात...

Bad Habits: आपल्यापैंकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील तर कधी त्या वाईट. परंतु चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्या आपली दिनचर्या (Lifestyle) ही चांगली ठेवता येते परंतु वाईट सवयींमुळे मात्र आपल्याला अनेकदा त्याचे दुष्पपरिणामच (Side Effects of Bad Habits) भोगावे लागतात. 

Jan 8, 2023, 06:30 PM IST

Morning tips : तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्ती येते का? मग दिवसभर उत्साही राहण्याचे 'हे' उपाय

भरपूर कामं पडलेली असतात, पण कामांना हात लावण्याची इच्छाच होत नाही. काहीही न करता बसून राहावं, पडून राहावं असं वाटायल लागतं. अंगात ऊर्जाच नाही असं वाटायला लागतं. यालाच सुस्तपणा असं म्हणतात. असाच सुस्तपणा सकाळी उठल्यावर देखील तासभर आपला सुस्तपणा जात नाही. 

Oct 14, 2022, 12:14 PM IST

Morning Habits: सावधान! सकाळच्या 'या' चुका तुम्हाला पाडतायत आजारी

सकाळी योग्य सवयी घेतल्या तर आपण दिवसभर तंदुरुस्त राहू शकू.

Sep 25, 2022, 06:27 AM IST

Morning habits : सकाळी उठून चुकूनही 'ही' कामं करणं टाळा

काहींना अशा काही सवयी असतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Jul 24, 2022, 06:51 AM IST

Morning Habits: सावधान! सकाळी उठल्यावर तुम्हीही करताय का 'या' चुका?

जर सकाळी योग्य सवयी लावल्या तर आपण दिवसभर तंदुरुस्त राहू शकू. 

Jul 2, 2021, 01:45 PM IST