monty panesar

IND vs ENG : "जिंकायचं असेल तर Virat Kohli चा इगो हर्ट करा...", पाहा कुणी दिला बेन स्टोक्सला सल्ला?

IND vs ENG Test Schedule : इंग्लंडचा माजी स्पिनर मॅन्टी पनेसर (Monty Panesar) याने इंग्लंड संघाचा कॅप्टन बेन स्टोक्सला सल्ला दिलाय. विराटला (Virat Kohli) कसं आऊट करायचं यावर त्याने भाष्य केलंय.

Jan 21, 2024, 09:04 PM IST

World Cup मधून विराटला आराम द्या! T-20 वर्ल्डकपमधील भारताची चूक लक्षात आणून दिली

World Cup 2023 Virat Kohli Form: वर्ल्डकपमधील भारताच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीने संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत 85 धावा केल्या.

Oct 9, 2023, 02:51 PM IST

"हॉलिवूडच्या चित्रपटाला अर्थ आहे, पण..."; Laal Singh Chaddha वर भडकला इंग्लडचा खेळाडू

या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सोशल मीडियावर ट्रेंण्डही चालवण्यात येत आहेत

Aug 11, 2022, 04:16 PM IST

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा 'हा' बॅट्समन सर्वाधिक धावा करणार, Monty Panesar चा दावा

 टीम इंडिया (Team India)  लवकरच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. 

May 28, 2021, 09:20 PM IST

टीम इंडिया 5-0 ने कसोटी मालिका जिंकेल, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series 2021) खेळणार आहे. 

May 22, 2021, 02:50 PM IST

...तर विराट कोहली कर्णधारपद सोडणार, 'या' क्रिकेटपटूचा दावा

विराट कोहलीला कर्णधारपद का सोडावं लागेल आणि असा दावा कोणत्या क्रिकेटपटूनं केला आहे वाचा सविस्तर

Feb 10, 2021, 07:56 PM IST

इंग्लंड भारताला 2-1ने हरवेल, माँटी पानेसरने व्यक्त केला विश्वास

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंड पिछाडीवर असला तरी पुढील तीन सामन्यांत त्यांची कामगिरी सुधारेल आणि भारताला 2-1 ने हरवेल असा विश्वास इंग्लंडचा स्पिनर माँटी पानेसरने व्यक्त केला.

Nov 25, 2016, 08:57 AM IST

पीचवर लघुशंका : इंग्लंडच्या खेळाडुंचा माफीनामा

अॅशेस मालिकेत रविवारी रात्री पाचवा आणि शेवटचा सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या टीमनं रात्री एकच जल्लोष केला. विजयाची गुर्मी अशी चढली की टीमच्या तीन खेळाडूंनी ओव्हल पीचवरच लघुशंका केली. या वर्तनाबद्दल उशीरा का होईना पण टीमनं जाहीर माफी मागितलीय.

Aug 29, 2013, 11:52 AM IST

माँटी पानेसरचा राडा, बाऊन्सरवर केली लघुशंका!

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर याने सोमवारी येथील एका बारमध्ये मद्य प्राशन करून धिंगाणा घातला. अखेर बाउन्सरना पोलिसांना बोलवावे लागले.

Aug 7, 2013, 11:08 PM IST