उपराजधानी हळहळली| वीज पडून तीन शेतकऱ्यांसह बैलजोडीचा मृत्यू
पावसाची एन्ट्री होताच निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. वीज पडून 3 शेतकऱ्यांचा आणि बैलजोडीचा मृत्यू झाला.
Jun 18, 2022, 10:29 PM IST
राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 16 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हवामान विभागाने राज्यातील 16 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिला आहे.
Jun 11, 2022, 10:18 PM ISTMumbai Rain : मुंबईत मान्सूनची एन्ट्री, सोशल मीडियावर स्टेटसचा 'पाऊस'
मुंबईत अखेर पावसाची (Mumbai Rain) एन्ट्री झाली आहे. मुंबईत आज संध्याकाळी विविध भागात पावसाचं आगमन झालं.
Jun 9, 2022, 11:07 PM IST
Monsoon Update 2022 | मान्सून केरळात, राज्यात कधी?
मान्सूनबाबत अतिशय महत्त्वाची (Monsoon Update 2022) माहिती समोर आली आहे.
May 30, 2022, 06:14 PM ISTRain Updates : पुढील तीन दिवस पावसाचे; जाणून घ्या काय असेल तुमच्या भागातील परिस्थिती
हवामान खात्याच्या सांगण्यानुसार हा मान्सून नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं सांगण्यात आलं आहे.
May 25, 2022, 07:18 AM IST
Monsoon Update 2022 | मान्सून राज्यात दाखल होण्याचा मुहूर्त हुकणार?
मान्सूनबाबत (Monsoon Update 2022) मोठी अपडेट समोर आली आहे.
May 24, 2022, 08:06 PM ISTMonsoon Update : कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस; ऐन उकाड्यात काहीसा दिलासा
अखेर मंगळवारी पहाटे मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली.
May 24, 2022, 07:21 AM IST
अरे बाबा आता तरी ये! मान्सून पुन्हा लांबला... पाहा नवी तारीख
मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचं आगमन दोन दिवसांनी लांबणीवर गेलं आहे.
May 23, 2022, 07:45 AM ISTराज्यातील या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा मारा
मान्सूनपूर्व पावसानं (Pre Monsoon Rain) राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
May 20, 2022, 08:03 PM IST
Monsoon Update 2022 | कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज
पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी (Monsoon Update 2022) गूड न्यूज आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
May 20, 2022, 06:27 PM IST
शेतकऱ्यांसाठी खूशखबर, यंदा पाऊस लवकर होण्याची शक्यता
Monsoon Update 2022 | भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज वर्तवत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.
May 12, 2022, 06:27 PM IST