monsoon session 2023

उधळपट्टी की... संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चार दिवस वाया; तासाला खर्च होतात दीड कोटी रुपये

Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, राज्यसभेने आप खासदार राघव चढ्ढा यांना निलंबित केले आणि संजय सिंह यांच्या निलंबनाची मुदत वाढवली, त्यानंतर सभागृह नेते पीयूष गोयल यांनी त्यासाठी प्रस्ताव मांडला.

Aug 12, 2023, 07:50 AM IST

No Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला

NO Confidence Motion  Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं. 

Aug 10, 2023, 07:30 PM IST

PM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा

विरोधी पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. विरोधकांचे सर्व आरोप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले. 

Aug 10, 2023, 06:57 PM IST

'काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही, चिन्हापासून विचारापर्यंत सर्वच उसनं घेतलं' पीएम मोदींचा हल्लाबोल

NO Confidence Motion PM Modi Live : काँग्रेसला स्वत:च अस्तित्व नाही. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसला NDA ची मदत घ्यावी लागली. काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी इंडियाचे तुकडे केला असा घणाघात पीएम मोदींनी केलाय. 

Aug 10, 2023, 06:41 PM IST

PM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!

Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.

Aug 10, 2023, 06:21 PM IST

PM Modi Live : पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'

PM Modi Speech in Parliament: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी  संसदेत उत्तर देत आहेत. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.

Aug 10, 2023, 05:20 PM IST

मी कोणत्या टीममध्ये? लोकसभेत अमित शाहांना ओवैसींचा प्रश्न; शाह म्हणाले, 'माझी इच्छा तर...'

Asaduddin Owaisi Question To Amit Shah: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (दुरुस्थी) विधेयकासंदर्भात लोकसभेमध्ये चर्चा सुरु असताना अमित शाह सरकारची बाजू लोकसभेतील सदस्यांसमोर मांडत होते. त्याच वेळी ओवैसींनी एक प्रश्न विचारला.

Aug 4, 2023, 08:10 AM IST

पावसाळी अधिवेशन याच आठवड्यात संपवणार? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Monsoon Session 2023: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान राज्यभरात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा शेवट याच आठवड्यात केला जाण्याची शक्यता आहे. 

Jul 27, 2023, 08:27 AM IST