monsoon news

Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; देशभरातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर

Weather Forcast : मे महिना अखेरीस आलेला असतानाच आता देशात मान्सूनच्या वाऱ्यांचं आगमन होण्यासही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मान्सूनच्या आधी नेमकी काय परिस्थिती आहे हे इथं पाहाच. 

 

May 26, 2023, 06:41 AM IST

तो आलाय...! अरबी समुद्रातील हालचाली वाढताच Monsoon तळकोकणात येण्याची तारीख ठरली

Monsoon Update : तो आलाय.... अतीप्रचंड वेगानं आलाय....; हे असं काहीतरी कोणा पाहुण्यासाठी किंवा सेलिब्रिटीसाठी नव्हे तर चातकासारखी वाट पाहिली जाणाऱ्या मान्सूनबद्दल म्हटलं जात आहे. 

May 25, 2023, 10:13 AM IST

Maharashtra Weather Forcast : आजचा दिवस उकाड्याचा; मान्सूनच्या प्रतीक्षेचा; हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Weather Forcast : महाराष्ट्राच्या एका भागात अवकाळीनं थैमान घातलेलं असतानाच राज्याच्या उर्वरित भागांना मात्र उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. 

May 25, 2023, 06:57 AM IST

हवामान खात्याकडून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; यंदाच्या पावसावर ‘अल निनो’चं सावट

Al nino effects on monsoon : यंदाच्या वर्षीचा पावसाळा सर्वसाधारण असेल अशी माहिती दिल्यानंतर मान्सून अंदमानात दाखल झाल्याची आनंदवार्ताही हवामान विभागानं दिली. आता मात्र...

May 24, 2023, 02:34 PM IST

राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधून अवकाळीनं काढता पाय घेतला असून, याच अवकाळीच्या मागोमाग आता मान्सून केव्हा येणार याची राज्यातील नागरिक आणि बळीराजाला प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

May 24, 2023, 06:55 AM IST

मान्सूनबाबत मोठी बातमी, कर्नाटक आणि केरळमध्ये 'या' दिवशी दाखल

Monsoon Updates in India: मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

May 23, 2023, 09:48 AM IST

महाराष्ट्रात Monsoon चं आगमन नेमकं कधी? ऊन- पावसाची धरपकड सुरुच

Maharashtra Monsoon News : राज्याच्या बहुतांश भागांना मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतानाच आता नेमका मान्सून येणार कधी हाच प्रश्न बळीराजा आणि नागरिकांना पडू लागला आहे. याच धर्तीवर पाहूया हवामानाचा अंदाज...  

 

May 22, 2023, 06:42 AM IST

मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस

Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी पुढील तीन दिवस वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 

May 21, 2023, 07:54 AM IST

Weather News : Maharashtra वर पावसाचे ढग आले खरे, पण रणरणत्या उन्हाला रोखणार कोण?

Maharashtra Weather News : तिथे अंदमानात मान्सून दाखल झालेला असतानाच राज्यात भल्या पहाटे ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पण, दिवस पुढे सरकतो तसा उष्णतेचा दाह जीवाची काहिली करतो. 

 

May 20, 2023, 06:52 AM IST

Monsoon आला रेssss! पुढील 24 तासांत अंदमानात बरसणार आणि पुढे....

Monsoon Update : भरपूर झाला उकाडा, आता पाऊस पडला पाहिजे, असं म्हणत सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्या सर्वांसाठी ही मोठी बातमी 

May 19, 2023, 12:09 PM IST

Weather Forcast : सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल तर होरपळाल; राज्यात चिंताजनक तापमानवाढ

Maharashtra Weather Updates : राज्यात अवकाळीनं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर एकाएकी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण पट्ट्यामध्ये तापमान वाढीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच... 

 

May 19, 2023, 06:49 AM IST

देशात पावसाळा, राज्यात उन्हाळा; मुंबईसाठी पुढील पाच दिवस धोक्याचे!

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रातील हवामानाचं चित्र मात्र याहून पूर्ण विरुद्ध असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

May 18, 2023, 08:11 AM IST

Weather Forcast : प्रचंड उकाड्यानंतर देशातील हवामानात मोठे बदल; पुढील 3 दिवस पावसाचे

Weather Forecast Today: महाराष्ट्रात आता मान्सून कधी येणार याकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत. कारण, दर दिवसागणिक तापमान वाढतच जाताना दिसत आहे. देशात मात्र सध्या पावसाची चिन्हं पाहायला मिळत आहेत. 

 

May 18, 2023, 06:47 AM IST

मान्सून लांबला, Maharashtra तील तापमानानं 40 आकडा ओलांडला ; हवामान बदलांमुळं नागरिक हैराण

Maharashtra Weather News : पर्यटनाच्या निमित्तानं कुठे बाहेर पड़णार असाल तर बेतानं. कारण, राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा आकडा 40 अंशांच्याही पलीकडे गेला आहे. शिवाय सध्या या उकाड्यावर फुंकर घालणारा मान्सूनही लांबणीवर पडला आहे. 

 

May 17, 2023, 06:52 AM IST