monsoon latest news

Mumbai Monsoon News : पुरे झाला हा उकाडा! मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? IMD म्हणतं...

Mumbai Monsoon News : मान्सूच्या आगमनाची उत्सुकता आता सर्वत्र पाहायला मिळत असून, वाढत्या उकाड्यामुळं ही प्रतीक्षा आणखी लांबली असल्याचं भासत आहे...

 

May 24, 2024, 02:45 PM IST

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळं 'या' ट्रेन रद्द; आताच पाहा सविस्तर यादी

Mumbai Rain : मंगळवारी रात्री उशिरापासूनच शळहरात प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळं त्याचे थेट परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहेत. मुंबईतील लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. 

 

Jul 19, 2023, 03:45 PM IST

राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले "सत्तेची साठमारी..."

Uddhav Thackeray Meets Ajit Pawar: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या या बंडानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. यावेळी त्यांनी आपण अजित पवारांना राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं. तसंच भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कथित व्हिडीओवरही भाष्य केलं.

 

Jul 19, 2023, 02:27 PM IST

Monsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; 'या' राज्यांमध्ये जाणं टाळाच

Rain Alert News : इथं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आता पाऊस चांगलाच जोर धरताना तिथं देशातही परिस्थिती काही वेगळी नाही. सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसामुळं हाहाकार माजल्याचं दिसत आहे. 

 

Jul 7, 2023, 08:09 AM IST

Monsoon : मान्सूनबाबत महत्वाची बातमी

मुंबई : Latest News on Monsoon : गेल्या 12 वर्षात आयएमडीने वर्तवलेला मान्सूनचा अंदाज केवळ दोन वेळा तंतोतंत आला आहे. यावर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 

Apr 20, 2022, 09:32 AM IST