बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआले रे पाऊस आला... अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल; बिपरजॉय चक्रीवादळाचा जोरही वाढला
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग मान्सूननं व्यापला आहे. हवामान खात्याची माहिती...तर बिपरजॉय चक्रीवादळही तीव्र, मुंबईत जोरदार वारे, समुद्रही खवळला आहे.
Jun 11, 2023, 07:27 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTVideo | महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, मान्सून राज्यात दाखल
Department Shubangi Bhute On Monsoon Arrives In Maharashtra
Jun 5, 2021, 06:05 PM IST