Monkeypox कोरोनापेक्षा किती धोकादायक? अखेर तज्ज्ञांनी दिलं उत्तर
मंकीपॉक्स संसर्ग किती धोकादायक आहे याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
May 22, 2022, 06:42 AM ISTभय इथलं संपत नाही, कोरोना नंतर आता या आजाराने वाढवल्या चिंता
कोरोनानंतर जगात आणखी एका दुर्मिळ आजाराने दार ठोठावले आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये मंकीपॉक्स नावाच्या आजाराची डझनभराहून अधिक संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. युरोपमध्येही मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत.
May 21, 2022, 10:26 PM ISTMonkeypox च्या रूग्णसंख्येचा आलेख वाढताच; WHO ची आपात्कालीन बैठक
परिस्थितीचं गांभीर्य ओळखत जागतिक आरोग्य संघटनेने तातडीची बैठक घेतली.
May 21, 2022, 12:40 PM ISTकोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि ICMR परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतील.
May 21, 2022, 06:26 AM ISTलैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा
हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये.
May 20, 2022, 06:51 AM ISTबापरे! कोरोनाचा धोका असतानाच अजून एका Virus ची भर
जगभरात कोरोना व्हायरसनंतर आता अजून एका व्हायरल आजाराने चिंता वाढवली आहे.
May 19, 2022, 10:29 AM ISTकोरोनाच्या उद्रेकात 'विचित्र' विषाणूची एंट्री, घरी राहणाऱ्यांना करत आहे संक्रमित?
कोरोना विषाणूचा (Coronavirus) जगभरात कहर सुरूच आहे. या दरम्यान, नवीन समस्या समोर येत आहेत.
Jun 14, 2021, 05:16 PM IST