monkeypox

मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण आढळला, पुन्हा वाढली देशाची चिंता

कोरोनाचा (Corona Virus) धोका कमी झालाय असं वाटत असतानाच देशावर आता एक नवं संकट उभं राहिलंय.

Jul 15, 2022, 10:40 PM IST

कोरोना आणि मंकीपॉक्ससारख्या अजून महामारी येणार? WHO कडून चिंता व्यक्त

भविष्यात जगाला मंकीपॉक्स, इबोला आणि कोरोना सारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं

Jul 15, 2022, 06:28 AM IST

ज्याची भीती होती तेच झालं, देशात Monkeypox चा पहिला रुग्ण आढळला

 देशात मंकीपॉक्स विषाणूचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे, आरोग्य यंत्रणा सतर्क

Jul 14, 2022, 10:06 PM IST

Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर, राज्यांना केल्या या सूचना

मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिलं आहे

Jul 14, 2022, 07:05 PM IST

Monkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूचं नाव बदलणार, WHO ने सांगितलं यामागचं कारण

जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झालेल्या 'मंकीपॉक्स' विषाणूचं नाव बदलणार 

Jun 15, 2022, 09:39 PM IST

Health emergency म्हणून घोषित होणार मंकीपॉक्स? WHO घेणार मोठा निर्णय!

कोरोनानंतर मंकीपॉक्सने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे.

Jun 15, 2022, 08:06 AM IST

Monkeypox Virus Alert : कोरोनानंतर या धोकादायक व्हायरसचा कहर! ICMR कडून अलर्ट जारी

कोरोना व्हायरस नंतर आता मंकीपॉक्स व्हायरसने भारतासह जगभरातील लोकांची चिंता वाढवली आहे. हा धोकादायक व्हायरस आतापर्यंत 21 देशांमध्ये पोहोचला आहे. याबाबत भारतात अलर्टही जारी करण्यात आला आहे.

May 29, 2022, 11:31 AM IST

कोरोनाच्या वॅक्सिनमुळे होतोय Monkeypox? जाणून घ्या काय आहे सत्य!

जगात कोरोनाच्या महामारीनंतर आता 'मंकीपॉक्स'च्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे.

May 28, 2022, 11:25 AM IST

Monkeypox च्या व्हायरसचा 'या' 2 पद्धतींच्या आधारे शोध लावता येणं शक्य

नुकतंच द लॅन्सेट जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 

May 28, 2022, 06:32 AM IST

Monkeypox : 20 देशांत मंकीपॉक्सचा उद्रेक, प्रसार रोखण्यासाठी जलद पावले उचलण्याचे WHO च्या सूचना

मंकीपॉक्स हळूहळू आता वेगवेगळ्या देशांमध्ये पसरत चालला आहे.

May 27, 2022, 08:02 PM IST

Gay, Biosexual मध्ये मंकीपॉक्सचा मोठा फैलाव?, नेमकं कारण काय?

भारतात मंकीपॉक्स(Monkeypox)चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) समलिंगी (gay), उभयलिंगी (biosexual) आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या इतर पुरुषांसाठी सार्वजनिक आरोग्य सल्लागार जारी केला आहे.

May 27, 2022, 12:44 PM IST

'या' राज्यात Monkeypox चा धोका? सरकार अलर्टवर, नव्या गाइडलाईन्स जारी

कोरोनानंतर 'या' राज्यात Monkeypox साठी Alert, सरकारकडून नव्या गाइडलाईन्स जारी

May 27, 2022, 12:03 PM IST

Monkeypox: मांसाहार केल्याने होतो मंकीपॉक्स? Virus बाबत हे जाणून घेणं महत्त्वाचं!

जगात कोरोनाच्या महामारीनंतर आता 'मंकीपॉक्स'च्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे.

May 27, 2022, 08:43 AM IST

कोरोनाप्रमाणे monkeypox जगभरात हाहाकार माजवणार? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

मंकीपॉक्स हा संसर्ग कोरोनासारख्या महामारीचं रूप घेणार का असे प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत

May 25, 2022, 06:29 AM IST