monica bedi love story

अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात वेडी झाली 'ही' लोकप्रिय Actress! त्याच्यासाठी केली धूणी भांडी

Monica Bedi In Relationship With Abu Salem : ही अभिनेत्री एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्यांसोबत एकापाठोपाठ एक लोकप्रिय चित्रपट करत होती. तर अचानक झालेल्या एका भेटीनं तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. इतकंच काय तर मुंबईत झालेल्या ब्लास्टमध्ये तिच्या प्रेमीचा हात असल्याचे कळल्यानंतर तिला मोठा धक्काबसला होता. 

Apr 7, 2023, 05:58 PM IST