मनी प्लानिंग : असे करा खर्च , असा वाचवा पैसा
कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते.
Nov 24, 2017, 04:09 PM ISTगुंतवणुकीची पहिली पायरी 'बचत', जाणून घ्या बचतीच्या 5 टिप्स
प्रत्येक महिन्यात पगारातील 10 टक्के पैसे वाचवणे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं. यासाठी पगारातील एक भाग वाचवून त्याची चांगले रिटर्न्स मिळतील अशा स्कीममध्ये गुंतवावेत. एक चांगला व्यक्ती तोच आहे जो बचत आणि गुंतवणूकमध्ये संतुलन राखतो.
Sep 3, 2015, 05:34 PM IST